lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी? - Marathi News | Mumbai Indians owner Nita Ambani talks to the team about the IPL season and wishes Rohit Sharma & boys all the very best for the upcoming T20 World Cup, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळले आणि १४ सामन्यांत फक्त ४ विजय मिळवून ८ गुणांसह दहाव्या क्रमांकावर राहिले. ...

एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान - Marathi News | The need to get exclusive content and focused only on views and engagement will one day break the trust between the fans, cricketers and cricket, Rohit Sharma show disappointment of star sports | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान

हार्दिक पांड्याकडे MI चे नेतृत्व सोपवले गेल्यामुळे रोहित नाराज असल्याच्याही चर्चा या संपूर्ण पर्वात सुरू राहिल्या. ...

Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला...  - Marathi News | Rohit Sharma finally reacts to Mumbai Indians' disastrous show in IPL 2024, says 'we blame...' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 

आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळले आणि १४ सामन्यांत फक्त ४ विजय मिळवून ८ गुणांसह दहाव्या क्रमांकावर राहिले. ...

मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका - Marathi News | Hardik Pandya banned from IPL 2025 first match as BCCI takes strict action against MI captain, he was banned for slow over rate & slaps INR 30 lakh fine | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

या संपूर्ण हंगामात हार्दिकने १४ सामन्यांत फक्त २१६ धावा केल्या, तर ११ विकेट्स घेतल्या. ...

MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं - Marathi News | As MI's disastrous season ended in the IPL 2024, Mark Boucher was asked about the future of former skipper Rohit Sharma with the team. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सला १४ सामन्यांत फक्त ४ विजय मिळवून ८ गुणांसह स्पर्धेचा निरोप घ्यावा लागला. ...

रोहित, हार्दिक यांना बाहेरचा रस्ता दाखवा; सेहवाग-तिवारीने दिला मुंबईला सल्ला - Marathi News | show rohit and hardik the way out said sehwag to mumbai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित, हार्दिक यांना बाहेरचा रस्ता दाखवा; सेहवाग-तिवारीने दिला मुंबईला सल्ला

रोहित आणि हार्दिक यांना बाहेरचा रस्ता दाखविण्याचा सल्ला मुंबई संघ व्यवस्थापनाला दिला आहे. ...

मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय... - Marathi News | Mumbai Indians lost the last match too! Hardik Pandya throws all the blame on the team, saying... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...

Hardik Pandya IPL MI Team Latest Update: ...

मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ - Marathi News | IPL 2024, MI vs LSG Live Marathi : Mumbai Indians' embarrassing defeat, stay last place in Point Table! LSG still in playoff race | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ

IPL 2024, MI vs LSG Live Marathi :मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२४च्या शेवटच्या साखळी सामन्यातही पराभवाचे तोंड पाहावे लागले. ...