लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सुशांत जाधव

सुशांत जाधव हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर-ऑनलाईन कॉन्टेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते डिजिटल पत्रकारितेत काम करत आहेत. क्रिकेट, क्रीडा क्षेत्रातील अन्य घडामोडी, समाज माध्यमातील ट्रेंडिंग घडामोडी या विषयावर ते लेखन करतात. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रानडे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँण्ड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविकाचे शिक्षण घेतले आहे. 'लोकमत' आधी त्यांनी वे टू शॉर्ट न्यूज अ‍ॅप, लोकसत्ता, पुढारी, क्वोरा मराठी, हिंदुस्थान टाइम्स मराठी, सकाळ आणि मेन्स एक्सपी मराठी या डिजिटल माध्यमात काम केलं आहे.
Read more
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या? - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?

मला आता काही बोलायचं नाही... असं का म्हणाला हार्दिक पांड्या? ...

काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ

सनरायझर्स हैदराबादच्या संघातील डावखुरा वेगवान गोलंदाज घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे ...

Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’? - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?

DC कडून छाप सोडली, मग RCB नं केलं 'करोडपती' आता.... ...

Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ

पंतनं ३ चेंडू खेळून वेदनेनं व्याकूळ होत सोडलं मैदान ...

IPL 2026 : बिहारी खेळाडूंसाठी बहरदार हंगाम! वैभव सूर्यवंशीसह 'या' चौघांनी सोडली खास छाप - Marathi News | | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 : बिहारी खेळाडूंसाठी बहरदार हंगाम! वैभव सूर्यवंशीसह 'या' चौघांनी सोडली खास छाप

IPL च्या यंदाच्या हंगामात वैभव सूर्यवंशीसह बिहारचे एक दोन नव्हे तर चार खेळाडू लक्षवेधी कामगिरी करताना दिसत आहेत. ...

IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा

२०२३ च्या हंगामापासून LSG चा कणा आहे निकोलस पूरन, पण... ...

CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला

अनकॅप्ड गोलंदाजाने स्वस्तात दाखवला तंबूचा रस्ता ...

बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडील अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडील अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास

नागपूरमध्ये लहानाचा मोठा झाला, वयाच्या १३ व्या वर्षांपासून सुरु झाला क्रिकेटर होण्याचा प्रवास ...