लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सुशांत जाधव

सुशांत जाधव हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर-ऑनलाईन कॉन्टेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते डिजिटल पत्रकारितेत काम करत आहेत. क्रिकेट, क्रीडा क्षेत्रातील अन्य घडामोडी, समाज माध्यमातील ट्रेंडिंग घडामोडी या विषयावर ते लेखन करतात. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रानडे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँण्ड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविकाचे शिक्षण घेतले आहे. 'लोकमत' आधी त्यांनी वे टू शॉर्ट न्यूज अ‍ॅप, लोकसत्ता, पुढारी, क्वोरा मराठी, हिंदुस्थान टाइम्स मराठी, सकाळ आणि मेन्स एक्सपी मराठी या डिजिटल माध्यमात काम केलं आहे.
Read more
IPL Record : प्रफुल-साकिब जोडीचा 'भीम' पराक्रम! IPL इतिहासात पदार्पणात ४ विकेट्स घेणारे ५ भारतीय - Marathi News | | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL Record : प्रफुल-साकिब जोडीचा 'भीम' पराक्रम! IPL इतिहासात पदार्पणात ४ विकेट्स घेणारे ५ भारतीय

इथं एक नजर टाकुयात IPL च्या इतिहासात पदार्पणाच्या सामन्यात ४ विकेट्सचा डाव साधणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या खास विक्रमावर... ...

२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला

उत्तुंग फटकेबाजी अन् RCB च्या 'द्विशतकी' डावातील षटकारांची बरोबरी ...

कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला? - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?

 आधी जलदगती गोलंदाजी करायचा; धोनीचा प्रभाव अन् विकेट किपर बॅटरच्या रुपात सोडली छाप ...

IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास - Marathi News | | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास

आयपीएलमध्ये सर्वात जलदगतीने ५०० धावांचा आकडा पार करत या जोडीनं नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. ...

IPL Hat Trick Records : १८ वर्षांत २३ हॅटट्रिक! इथं पाहा IPL च्या इतिहासातील हॅटट्रिकचा अविश्वसनीय रेकॉर्ड - Marathi News | | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL Hat Trick Records : १८ वर्षांत २३ हॅटट्रिक! इथं पाहा IPL च्या इतिहासातील हॅटट्रिकचा अविश्वसनीय रेकॉर्ड

IPL च्या इतिहासातील पहिल्या हॅटट्रिकसह एका हंगामात सर्वाधिक वेळा हा पराक्रम करण्यासोबत एका हंगामात दोन वेळा हॅटट्रिकचा डाव साधण्याचा विक्रम हा भारतीय गोलंदाजाच्या नावे आहे. ...

रन आउटचा ड्रामा! २५ कोटींच्या खेळाडूनं KKR ला पुन्हा लावला चुना; रिंकू-रघुवंशींची घाई पडली महागात - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रन आउटचा ड्रामा! २५ कोटींच्या खेळाडूनं KKR ला पुन्हा लावला चुना; रिंकू-रघुवंशींची घाई पडली महागात

फुकटात दिलेल्या विकेट्समुळे कोलकाता नाईट रायडर्सच्या संघावर घरच्या मैदानावर ओढावली नामुष्की ...

IND vs SA : जगातील सर्वात मोठं मैदान टीम इंडियासाठी अनलकी? रोहितनंतर सूर्याचे ‘अच्छे दिन’ही झाले गायब! - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA : जगातील सर्वात मोठं मैदान टीम इंडियासाठी अनलकी? रोहितनंतर सूर्याचे ‘अच्छे दिन’ही झाले गायब!

जगातील सर्वात मोठ्या मैदानात पुन्हा 'त्या' कटू आठवणींना उजाळा ...

"लाज गेली तरी माज…!" IND vs PAK सामन्याआधी नक्वींनी का घेतलं पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाचं नाव? - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"लाज गेली तरी माज…!" IND vs PAK सामन्याआधी नक्वींनी का घेतलं पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाचं नाव?

क्रिकेटमध्ये राजकारण आणल्यावर आता लष्कराला या प्रकरणात ओढून त्यांनी नेमकं काय सिद्ध करायचं आहे? जाणून घेऊया सविस्तर. ...