Next

पुण्यात शिवजयंती महोत्सव मिरवणुकीस मोठ्या उत्साहात सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 12:22 PM2019-02-19T12:22:26+5:302019-02-19T12:23:34+5:30

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली मिरवणूक मोठ्या उत्साहात सुरू झाली. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या ...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली मिरवणूक मोठ्या उत्साहात सुरू झाली. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून अनेक मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा सुरू झाला.