Next

'संभाजी महाराजांचा पुतळा काढला तर महाराष्ट्र पेटेल'      

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 09:38 AM2019-02-19T09:38:23+5:302019-02-19T09:42:55+5:30

पुणे - संभाजी बागेत गनिमी काव्याने संभाजी महाराजांचा पुतळा बसवल्यानंतर गणेश कारले या तरुणाने व्हिडीओ तयार केला असून पुतळा ...

पुणे - संभाजी बागेत गनिमी काव्याने संभाजी महाराजांचा पुतळा बसवल्यानंतर गणेश कारले या तरुणाने व्हिडीओ तयार केला असून पुतळा काढल्यास महाराष्ट्र पेटेल असा इशारा दिला आहे.