मागील काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यात चोरी, दरोडे, लुटमारीच्या घटना वाढल्या आहेत. रेकॉर्डवरील गुन्हेगार कारागृहात असतानाही अशा घटना घडत असल्याने हे सर्व नवीन गुन्हेगार असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात होता. तो आता खरा ठरत असून आतापर्यंत नवीन गुन्हे ...
बीड जिल्हा परिषदेतील वर्ग- ३ आणि वर्ग -४ कर्मचाऱ्यांची क्षमतावृद्धी तपासणीचे आदेश जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिले आहेत. यानुसार अनफिट ठरणारे कर्मचारी घरी जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
ग्रामपंचायत पातळीवरील कारभार पारदर्शी होण्यासाठी पेपरलेस करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींचे अभिलेखे ३१ मार्च रोजीच पूर्ण करण्यात आले. या प्रक्रियेत तालुका राज्यात अव्वल ठरला असून पेपरलेसचे ...
राज्यातील अनाथांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये खुल्या प्रवर्गातून एक टक्का समांतर आरक्षण लागू करण्याचा निर्णय गेल्या सोमवारी राज्य शासनाने घेतला. गट अ ते ड पर्यंतच्या सर्व नोकºयांसाठी हे आरक्षण लागू असेल. जन्म घेतला त्याचक्षणी आई-बापाने नाकारलेल्यांसाठी ...
बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महागाईसह इतर विविध मागण्यांसाठी एक दिवसीय उपोषण करण्यात आले. यावेळी माजी खा. रजनी पाटील, जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. आपल ...
स्वच्छ व सुंदर बीड शहर असल्याचा गवगवा करणाऱ्या नगरपालिकेचा गलथान कारभार ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला आहे. शहराची पाहणी केली असता ठिकठिकाणी कचरा साचलेला दिसून आला. तसेच नाल्याही तुंबलेल्या आहेत. घाण पाणी अनेकांच्या घरात शिरल्याचे दिसून आले. या अस्वच्छते ...
मराठवाडा वैधानिक मंडळ मराठवाड्याचा वैद्यकीय शिक्षणातील बॅकलॉग कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असून, मराठवाड्यातील वैद्यकीय महाविद्यालये अद्ययावत बनविण्यासाठी मंडळ कामाला लागले आहे. ...
मराठवाड्याला यंदाचा उन्हाळा गांजण्याची शक्यता आहे. विभागातील चार जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्यामुळे सुमारे ३० ते ४० तालुक्यांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असून मोठ्या, मध्यम व लघु, अशा ८६७ प्रकल्पांत २६.९० टक्के उपयुक्त जलसाठा आहे. ...