लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठवाडा

मराठवाडा

Marathwada, Latest Marathi News

केजमध्ये सहा शिक्षकांसह सात जुगारी जेरबंद - Marathi News | Seven gamblers with six educators in Cage Zerband | Latest beed News at Lokmat.com

बीड :केजमध्ये सहा शिक्षकांसह सात जुगारी जेरबंद

केज शहरातील विठाई पूरम या नामांकित वसाहतीमध्ये एका शिक्षकाच्या बंगल्यातच चालणाऱ्या तिर्रट नावाचा जुगार खेळताना सात जणांना पोलिसांनी शनिवारी रात्री छापा टाकून पकडले. या कारवाईत तीन दुचाकी, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण १ लाख ५३ हजार ७०० रुपयांचा मुद्देम ...

परळी गटसाधन केंद्रातील चोरी उघडकीस - Marathi News | Surveillance in Parli Gaturkar Kendra | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळी गटसाधन केंद्रातील चोरी उघडकीस

मार्च एंड नंतर सलग तीन दिवस कार्यालय बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी परळी येथील गटसाधन केंद्र फोडून आतील संगणक इ. मुद्देमालाची चोरी केली होती. अल्पावधीतच या चोरीचा छडा लावण्यात संभाजीनगर पोलिसांना यश आले असून या प्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आह ...

२०२३ मध्ये हिंदू राष्ट्र; बीडमध्ये हिंदू धर्मजागृती सभेत वक्त्यांनी केला दावा - Marathi News | Hindu Nation in 2023; Claims made by the speakers at Hindu Dharmajagruti Sabha in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :२०२३ मध्ये हिंदू राष्ट्र; बीडमध्ये हिंदू धर्मजागृती सभेत वक्त्यांनी केला दावा

भारत देशाला अखंड हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी जात, पद, पक्ष, संघटना, संप्रदाय बाजूला ठेवून संघटीत व्हा, संघटन कार्य वाढवा, रोज एक तास वेळ धर्मासाठी द्या, असे आवाहन करतानाच देशविरोधी शक्तींशी लढण्यासाठी, अंतर्गत दहशतवादाशी लढण्यासाठी हिंदू जनजागृती समित ...

विलक्षण स्थापत्य...चारठाणातील देवीचे मंदिर - Marathi News | Fantastic architecture ... temple of Goddess Charthana | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विलक्षण स्थापत्य...चारठाणातील देवीचे मंदिर

स्थापत्यशिल्प : मागील काही लेखांमध्ये आपण चारठाणा या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक गावाची व तेथील स्थापत्य अवशेषांची माहिती घेतली होती. त्यातील गणेश मंदिर आणि शिव मंदिर वगळता बहुतांशी चारठाणा येथील पुरातन अवशेष हे यादवकालीन आहेत. त्या काळातही ते नियोजनबद्ध श ...

पाणी नाही तर,उद्योग येणार कसे? - Marathi News | If not water, how will the industry come? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणी नाही तर,उद्योग येणार कसे?

उद्योगांना धरणातून पाणीपुरवठा न करण्याची शासनाची भूमिका असल्याचे मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केले. शासनाची तशी भूमिका असेल तर राज्यासह मराठवाड्यात नव्याने उद्योग येणार कसे? महाराष्ट्र सोडून इतरत्र उद्योगधंदे उभारायचे काय, असा संतप्त सवाल ...

मराठवाड्यातील शैक्षणिक संस्थांची गुणवत्तेकडे पाठ - Marathi News | Lessons to the merits of Marathwada educational institutions | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील शैक्षणिक संस्थांची गुणवत्तेकडे पाठ

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने उच्चशिक्षण देणाऱ्या देशातील संस्थांची गुणवत्ता यादी मंगळवारी प्रसिद्ध केली. यात सर्वसाधारणसह विद्याशाखेनुसार ९ प्रकारचे वर्गीकरण केले होते. मराठवाड्यात ७५० हून अधिक महाविद्यालये असताना फक्त ८९ महाविद्यालयांनी या गु ...

मराठवाडा विकास मंडळ सहसंचालकपद रिक्तच - Marathi News | Marathwada Development Board Joint Director General post vacant | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाडा विकास मंडळ सहसंचालकपद रिक्तच

मराठवाडा विकास मंडळातील सहसंचालकपदी डी.एम. मुगळीकर यांची बदली झाली; परंतु त्यांनी पदाचा पदभारच न घेतल्यामुळे सहसंचालकपदाचे काम विभागीय उपायुक्त महेंद्र हरपाळकर यांनाच पाहावे लागत आहे. ...

एकाच दिवसाची आज ‘उभारी’; मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांघरी जाणार अधिकारी - Marathi News | Today's 'daybreak'; Marathwada will go to the families of suicidal farmers in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकाच दिवसाची आज ‘उभारी’; मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांघरी जाणार अधिकारी

मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील कर्ता, कमविता सदस्य गेल्यानंतर निराधार होत असल्याची माहिती डिसेंबर २०१७ मध्ये समोर आली ...