लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठवाडा

मराठवाडा

Marathwada, Latest Marathi News

जुन्या साड्यांपासून जनावरांचे कासरे बनवून देत निर्माण केला स्वयंरोजगार - Marathi News | Self employment was created by making animal rope from old sarees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जुन्या साड्यांपासून जनावरांचे कासरे बनवून देत निर्माण केला स्वयंरोजगार

बेरिंग, पेंडळ यांच्या सह तयार केलेले एक यंत्र (Jugaad) घेऊन गावागावात शेतकर्‍यांच्या (Farmers) वाड्या वस्त्यांवर जात अल्प किंमतीत पशुधनाला (Dairy Animal) लागणारे कासरे (Ropes) अर्थात चरठ बनवून देत अण्णाभाऊ बत्तीसे यांनी स्वयंरोजगार (Self employment) ...

दोन वर्षांपासून संत्र्यांचे होतेय नुकसान; अनुदान वेळेवर मिळत नसल्याने संत्रा उत्पादक संकटात - Marathi News | Oranges have been losing for two years; Orange growers are in crisis as subsidy is not received on time | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दोन वर्षांपासून संत्र्यांचे होतेय नुकसान; अनुदान वेळेवर मिळत नसल्याने संत्रा उत्पादक संकटात

गेल्या दोन वर्षांपासून संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना निर्यात धोरण तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या नुकसानाला समोरे जावे लागत आहे. त्यात यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाचा खंड पडल्याने पुन्हा शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढवले आहे. दुसरीकडे अनुदानास ...

जीआय नामांकनप्राप्त मोसंबीच्या फळबागा जपण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरूच! - Marathi News | Farmers struggle to preserve GI nominated Mosambi orchards! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जीआय नामांकनप्राप्त मोसंबीच्या फळबागा जपण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरूच!

आज घडीला फळगळती रोखणे हे मोसंबी उत्पादकांसमोरील सर्वांत जटिल समस्या होऊन बसली आहे. आयत्या वेळेवर केलेल्या उपाययोजना कुचकामी ठरत असून, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि ठोस उपाययोजनांची खरी गरज आहे. ...

गटशेती करणाऱ्यांना मिळणार मोफत फळांची रोपे; जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन - Marathi News | Group farmers will get free fruit seedlings; Appeal to maximum farmers to participate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गटशेती करणाऱ्यांना मिळणार मोफत फळांची रोपे; जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

शेतकऱ्यांना पानी फाउंडेशन व सेट्रिज संस्थेमार्फत मोफत वृक्ष दिले जाणार आहेत. फळबाग शेती वाढावी या प्रमुख हेतूने हा उपक्रम राबवण्यात येत आहेत. ...

कृषिकन्यांकडून दशपर्णी व निंबोळी अर्कनिर्मिती प्रात्यक्षिकाचे आयोजन - Marathi News | Organization of Dashaparni and Nimboli extract making demonstration by Farming girls | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषिकन्यांकडून दशपर्णी व निंबोळी अर्कनिर्मिती प्रात्यक्षिकाचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुलतानाबाद (ता. गंगापूर) येथे ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क निर्मितीविषयी मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाचे शनिवार (दि.१३) आयोजन करण्यात आले होते. ...

Crop Insurance पीकविमा कंपनीकडून थट्टा; शंभर शेतकऱ्यांना पीकविम्याचे हजार रुपये तर २६ हजार शेतकऱ्यांचे दावे फेटाळले - Marathi News | Crop Insurance Mockery from Crop Insurance Company; 1000 crop insurance to 100 farmers and claims of 26 thousand farmers were rejected | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Insurance पीकविमा कंपनीकडून थट्टा; शंभर शेतकऱ्यांना पीकविम्याचे हजार रुपये तर २६ हजार शेतकऱ्यांचे दावे फेटाळले

मराठवड्यातील शेतकऱ्यांसोबत पीकविमा कंपनीने थट्टा केली असल्याचे दिसून आले आहे. सुमारे शंभरपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्यापोटी प्रत्येकी १ हजार रुपये जमा झाले आहेत. यामुळे शेतकरी वर्गातून नाराजीची सूर उमटत आहे. ...

Soybean Market हंगाम संपला तरी सोयाबीनचा भाव काही वाढेना; बाजारात आवकही मंदावली - Marathi News | Even though the Soybean Market season is over, the price of soybeans does not increase; Inflows to the market also slowed down | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market हंगाम संपला तरी सोयाबीनचा भाव काही वाढेना; बाजारात आवकही मंदावली

गतवर्षीच्या हंगामात सोयाबीनचा सहा हजार रुपये प्रतिक्विंटलवर दर गेला होता, त्यानंतर मात्र एकदा काय भावात घसरण झाली ते पुन्हा पाच हजार पार एकदाही गेला नाही. खरिपाच्या पेरणी वेळेस सोयाबीनची आवक वाढली होती; मात्र सध्या तरी सोयाबीनची आवक घटल्याचे चित्र पा ...

Drone Spraying ड्रोनने शेती फवारली अन् शेजाऱ्याची भेंडी जळाली! - Marathi News | Drone Spraying Drone sprayed the farm and burned the neighbor's okra! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Drone Spraying ड्रोनने शेती फवारली अन् शेजाऱ्याची भेंडी जळाली!

मालकी हक्काच्या शेतात ड्रोनच्या साहाय्याने फवारणी करत असताना शेजारच्या शेतकऱ्यांनी लावलेले सव्वा एकर भेंडीचे पीक जळाले. याची विचारणा करताच शिवीगाळ केल्याने पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...