लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठवाडा

मराठवाडा

Marathwada, Latest Marathi News

कॉँग्रेसविरोधात बीडमध्ये भाजपचे उपोषण - Marathi News | BJP's fasting in Beed against Congress | Latest beed News at Lokmat.com

बीड :कॉँग्रेसविरोधात बीडमध्ये भाजपचे उपोषण

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : संसदेत लोकहिताचे निर्णय घेतले जात असताना कॉंग्रेस पक्ष नाहक गोंधळ आणि विरोध करून बाधा आणत आहे. काँग्रेसने संसदेत लोकशाहीची हत्या करण्याचे पाप केल्याचा आरोप करीत गुरुवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खा. डॉ. प्रीतम मुंडे ...

बीड, जालन्यात धुडगूस घालणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’ - Marathi News | 'Mokka' on Bead, Dhalgos, on a gang | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड, जालन्यात धुडगूस घालणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : खून, दरोडे, लुटमारी, अत्याचार यासारखे गुन्हे करून बीड व जालना जिल्ह्यात धुमाकूळ घालणाºया पाच जणांच्या टोळीवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या टोळीने मागील महिनाभरात अंबाजोगाई विभागात धुमाकूळ घातला होता. यातील ...

जुन्या पिढीचा अवमान सहन करणार नाही - पंकजा मुंडे - Marathi News | Pankaj Munde will not tolerate old age contempt | Latest beed News at Lokmat.com

बीड :जुन्या पिढीचा अवमान सहन करणार नाही - पंकजा मुंडे

लोकमत न्यूज नेटवर्कशिरुर कासार: स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या अथक प्रयत्नामुळे त्यांनी लोकांच्या मनामनावर अधिराज्य गाजवले होते. मला देखील जनतेने भरभरुन प्रेम दिलेले आहे. त्यामुळे नव्या आणि जुन्या पिढीचा समन्वय असणे अत्यंत गरजेचा आहे. जुन्या पिढीचा अ ...

दुष्काळमुक्तीसाठी एकीची वज्रमूठ करा - आमीर खान - Marathi News | Due to drought like this - Amir Khan | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुष्काळमुक्तीसाठी एकीची वज्रमूठ करा - आमीर खान

ग्रामीण आणि दुष्काळी भागातील गावात पाणी फाऊंडेशनचे काम सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. येथील ११३ गावांतील ६५४ लोकांनी प्रशिक्षण घेतले असून, असेच जोमाने काम करा. तालुक्यातील काम पाहून आनंदित झालो असून, पुढील महिन्यात श्रमदानासाठी येणार आहे. दुष्काळाव ...

बीडमध्ये आरोग्य सेवा ठप्प ; जिल्ह्यातील ६०० कर्मचाऱ्यांचे आंदोलन - Marathi News | Health service jam in Beed; 600 workers' agitation in the district | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये आरोग्य सेवा ठप्प ; जिल्ह्यातील ६०० कर्मचाऱ्यांचे आंदोलन

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत काम करणाºया जिल्ह्यातील ६०० कर्मचाºयांनी बुधवारपासून येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवा विस्कळीत झाली. ...

औरंगाबादसह लातूर, हिंगोलीत अवकाळी पाऊस - Marathi News | Aurangabad, Latur and Hingoli rain | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :औरंगाबादसह लातूर, हिंगोलीत अवकाळी पाऊस

मराठवाड्यात औरंगाबाद शहरासह लातृूर, हिंगोली जिल्ह्यांत मंगळवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. विदर्भामध्ये उद्या बुधवार तसेच गुरूवारी वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ...

बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांची दोन वर्षांपासून फरपट तरीही मिळेना गारपिटीची मदत - Marathi News | Farmer's relief in Beed district for two years is still going on | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांची दोन वर्षांपासून फरपट तरीही मिळेना गारपिटीची मदत

दोन वर्षांपूर्वी राज्यात एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत बीडसह इतर जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट झाली होता. यामुळे जिल्ह्यातील फळबागा व शेतपिकांचे मोठे नुकसान झाले होते. झालेल्या नुकसानीमुळे शेतकºयांना अनुदानाच्या माध्यमातून मदत करण्याचा निर्णय शासना ...

अंबाजोगाईत चाळीस वर्षांपासूनच्या वस्तीवर अखेर महामार्गाचा ‘बुलडोझर’ - Marathi News | At the end of the 40-year-old city of Ambajogai, on the highway 'bulldozer' | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईत चाळीस वर्षांपासूनच्या वस्तीवर अखेर महामार्गाचा ‘बुलडोझर’

शेतात काम करूनही भागेना,म्हणुन गांव सोडुन कारखान्याच्या परिसरात वास्तव्य केलं. उपजीविका भागविण्यासाठी कोणी या रस्त्यावर हॉटेल टाकली, कोणी गाड्यांचे पंक्चर काढु लागले. कोणी टपऱ्या, कोणी दुकाने थाटली. चाळीस वर्षे या जागेत काढली. मात्र महामार्गाच्या काम ...