आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
बागायतदारांचा पहिल्या टप्प्यातील आंबा संपला असून, दुसऱ्या टप्प्यातील आंबा सुरू झाला आहे. चार, पाच, सहा डझनच्या पेट्या भरल्यानंतर उर्वरित आंबा बागायतदार कॅनिंगसाठी देणे सुलभ झाले आहे. ...
how to store mangoes properly : mango storage tips at home : proper way to store mangoes : महागडे आणि रसाळ आंबे जास्त दिवस ताजे ठेवण्यासाठीची योग्य पद्धत... ...
Homemade Pickle : घरगुती लोणच्याची पारंपरिक चव आता महिलांसाठी कमाईचे साधन ठरत आहे. कैरीच्या हंगामात तयार होणाऱ्या या लोणच्याला बाजारात मोठी मागणी असून, अनेक महिला छोट्या व्यवसायातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहेत. (Homemade Pickle) ...
Make a refreshing mango sarbat in 5 minutes, with a sour-sweet-bitter taste; it will satisfy your gut : कैरीचे सरबत करण्याची सोपी रेसिपी. नक्की करुन पाहा. ...
indian post mango parcel गेल्या वर्षापासून देशात आणि परदेशातही रत्नागिरीचा हापूस घरपोच करण्याची सेवाही उपलब्ध झाली आहे. थेट बागेतूनही आंबावारी केली जात आहे. ...
Health Tips For Diabetic People: डायबिटिस असणाऱ्या बहुसंख्य लोकांना आंबा खावा की नाही हेच कळत नाही, म्हणूनच या काही खास टिप्स...(rules for diabetic people to eat mango) ...