आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
Mudrika Kavdia : तरुणीने अलीकडेच सोशल मीडियावर कामाच्या ठिकाणचा एक हृदयस्पर्शी अनुभव शेअर केला आहे. तिने सहजपणे आंब्यांची आठवण येत असल्याचं म्हटल्यावर, तिच्या डायरेक्टरनी थेट तिच्या घरी आंब्याच्या पेट्या पाठवल्या. ...
अवकाळी पाऊस व वातावरणातील बदलामुळे यंदा काजू व आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले असून त्यांना राज्य शासनाने हेक्टरी तीन ते पाच लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यानवर यांनी केली. ...
Mango Market Price : जालना जिल्ह्यात आंब्यांचा हंगाम रंगात आला असून, बाजारात हापूस आणि केसर आंब्यांना २०० रुपये किलोपर्यंत दर मिळत आहे. सुरुवातीच्या या चांगल्या दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी गावरान आंबा उशिरा येणार असल्याने पुढील बाजारपे ...
इराण-अमेरिका युद्धामुळेही आंबा दरावर मोठा परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे. आखाती देशांमधील निर्यात बंद असल्यामुळे निर्यात होणारा आंबा देशांतर्गत बाजारपेठांमध्ये विक्री होत आहे. त्यामुळे यंदा उत्पादन जवळपास अर्ध्यावर आले असतानाही दर स्थिर आहेत. ...