Optical Illusion : आपल्याला समोर दिसत असलेल्या फोटोत पिवळ्या रंगाचे काही पक्षी एका रांगेत बसलेले दिसत आहेत. हे सुंदर पक्षी आपलं लक्ष वेधून घेतात. पण फोटोत एकूण किती पक्षी आहेत? ...
Doctor Test Facts : जास्तीत जास्त लोकांना हेच वाटत असतं की, डॉक्टर डोळे चेक करत आहेत. पण मुळात डॉक्टर डोळ्यांच्या माध्यमातून थेट मेंदूची स्थिती चेक करत असतात. ...
Railway Interesting Facts : काही लोक रेल्वेच्या बोगी आणि कोचला एकच समजतात. पण या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असतात. आता या दोन्हीत काय फरक असतो हेच आपण समजून घेणार आहोत. ...
Train Stripes Meaning : रेल्वेच्या डब्यांवरील या लाईन्स डिझाइनसारख्या वाटू शकतात. पण मुळात या लाईन्स डिझाइन नसून एक स्मार्ट व्हिज्युअल कम्युनिकेशन सिस्टीम आहे. ...
Elephant Communication Facts : अनेकांना हे माहीत नाही की, आफ्रिकन हत्ती इन्फ्रासाउंड नावाचा एक फार लो-फ्रिक्वेन्सी असलेल्या साउंडचा वापर करत एकमेकांसोबत बोलतात. ...