लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

जगातील 'या' देशांकडे आजही नाही स्वत:चं सैन्य, वाचा कुणी हल्ला केलाच तर काय करतात ते... - Marathi News | These countries have no standing army | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :जगातील 'या' देशांकडे आजही नाही स्वत:चं सैन्य, वाचा कुणी हल्ला केलाच तर काय करतात ते...

Countries without any armed forces: वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, आजही काही देश असे आहेत ज्यांच्याकडे त्यांचं सैन्य दल नाही. ...

दोन महिलांपुढे पायलटनेही हात टेकले; विमानात जोरजोरात भांडत बसल्या अन् पुढे असे घडले... - Marathi News | spicejet flight returns to delhi after women passengers fight disrupt mumbai bound flight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन महिलांपुढे पायलटनेही हात टेकले; विमानात जोरजोरात भांडत बसल्या अन् पुढे असे घडले...

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबईला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात दोन महिलांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद इतका वाढला की त्यांनी कॉकपिटवर आपटाआपटी केली. ...

'हे' आहे जगातील सगळ्यात महागडं चीज, इतक्या किंमतीत घेऊ शकाल एक आलिशान बंगला - Marathi News | Worlds most expensive cheese worth 36 lakh blue cheese from Spain | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'हे' आहे जगातील सगळ्यात महागडं चीज, इतक्या किंमतीत घेऊ शकाल एक आलिशान बंगला

Worlds most expensive cheese: हे काही सामान्य चीज नाही. काब्रलेस नावाचं हे चीज गायीच्या दुधापासून तयार केलं जातं. ...

प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला - Marathi News | Assam News: Wife used to run away with her lover; Assam Man Bathes In Milk After Divorce | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला

पत्नी वारंवार प्रियकरासोबत पळून जात असल्याने तरुण खूप त्रस्त झाला होता. ...

डॉली चहावाला बनला बिझनेसमॅन, केली देशभरात फ्रॅंचायजी लॉन्चची घोषणा; 'अशा' लोकांचा शोध सुरू - Marathi News | Dolly chaiwala launches pan india franchise model | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :डॉली चहावाला बनला बिझनेसमॅन, केली देशभरात फ्रॅंचायजी लॉन्चची घोषणा; 'अशा' लोकांचा शोध सुरू

Dolly Chaiwala Viral : @dolly_ki_tapri_nagpur या त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर त्यानं सांगितलं की, आता तो पूर्ण भारतात त्याच्या चहाची फ्रॅंचायजी सुरू करणार आहे. ...

लग्न करण्यासाठी इथे पुरूष चोरून आणतात दुसऱ्याची बायको, महिलेच्या सहमतीनेच होतं लग्न - Marathi News | Unique tradition where someone else wife is stolen at the wedding | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्न करण्यासाठी इथे पुरूष चोरून आणतात दुसऱ्याची बायको, महिलेच्या सहमतीनेच होतं लग्न

Marriage Weird Tradition : आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल, पण इथे दुसरं लग्न करण्यासाठी व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीची पत्नी चोरून आणणं बंधनकारक असतं. ...

इथे २०० रूपयात विकत मिळते हिऱ्याची खाण, अलिकडे एका मजुराला सापडला ४० लाखांचा हिरा - Marathi News | Tribal laborer finds 11 carat diamond worth 40 lakh in Panna Madhya pradesh | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इथे २०० रूपयात विकत मिळते हिऱ्याची खाण, अलिकडे एका मजुराला सापडला ४० लाखांचा हिरा

Panna Interesting Facts : अलिकडे एका मजुराने इथे २०० रूपयात हिऱ्याची खाणं विकत घेतली आणि इथे खोदकाम केल्यावर त्याला ४० लाख रूपये किंमतीचा हिरा लागला. ...

जास्त आंबट खाल्ल्यावर डोळे अचानक बंद का होतात, झटका का बसतो? कारण वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | Why do eyes suddenly close after eating sour food? know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जास्त आंबट खाल्ल्यावर डोळे अचानक बंद का होतात, झटका का बसतो? कारण वाचून व्हाल अवाक्...

Interesting Health Facts: लहान मुलांमध्ये ही क्रिया अधिक बघायला मिळते. पण असं का होतं याचा कधी तुम्ही विचार केलाय का? चला तर आज समजून घेऊ यामागचं नेमकं कारण... ...