अन्ननलिकेचा दुर्धर आजार जडलेल्या महिलेने महानगरासह विविध ठिकाणी उपचार घेतले. नामवंत डॉक्टरांनी हात वर केल्यावर जगण्याची कोणतीच आशा नव्हती. अशा परिस्थितीत तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत एका डॉक्टरने एन्डोस्कोपीद्वारे जटील शस्त्रक्रिया केली. ...
मानवी जीवनात माणूस शरीराला खुप जपतो. पण मृत्यूपश्चात आपल्या शरीराचा उपयोग इतरांना व्हावा यासाठी अवयवदान करावे या संबंधीची जनजागृती शाळाशाळांमध्ये जाऊन करण्यात आली. मुंबई येथील अवयवदान महासंघाची पदयात्रा बाळापूर येथे दाखल झाली असून ठीक ठिकाणी या महासं ...
गोवर-रूबेला या आजारावर मात करण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने २७ नोव्हेंबर पासून लसीककरण सुरू केले. या लसीकरण अभियानात गोंदिया जिल्ह्यात मागील ९ दिवसांत ४८.५९ टक्के बालकांना लसीकरण करण्यात आले. ...
सत्यनारायणाच्या पुजेसाठी आवर्जुन करण्यात येणाऱ्या रव्याच्या प्रसादाची चवच भारी असते. घरी एखादा समारंभ असो किंवा एखादा सण. रव्याचा शिरा सर्रास करण्यात येतो. मऊ लुसलुशीत शिरा खाण्यासाठी चवदार आणि पौष्टीक असतो. ...
त्वचेची काळजी घेणं फार गरजेचं असतं. कारण एखादी छोटीशी चुकही त्वचेच्या समस्यांसाठी कारणीभूत ठरू शकते. आहारात समतोल नसणं, धावपळीची जीवनशैली, प्रदूषण आणि धूळ-मातीमुळे त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ...