डॉ. दयानिधी यांनी, जिल्ह्यातील प्रत्यके कुष्ठरूग्ण व क्षयरूग्णाची नोंद जिल्ह्याच्या शासकीय यंत्रणेकडे असावी तसेच त्यांना वेळीच उपचार देण्याची गरज आहे. यासाठी शासकीय व खासगी रूग्णालयातून ही माहिती संकलीत करावी, असे सूचविले. तर प्रत्येक रूग्णाचा शोध घे ...
मागील दहा वर्षांत मुलींचा जन्मदर एक हजार मुलांमागे ८१० वरून ९६१ वर पोहचला आहे. बीड जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग आणि सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने हे शक्य झाले आहे. ...
ख्यातनाम विचारवंत दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मधुमेह मुक्ती आणि वेटलॉस मोहीम चालविणिऱ्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये ‘थ्रीडी वॉकेथॉन’च्या माध्यमातून रविवारी सकाळी सात ते दहा वाजेदरम्यान हजारो नाशिक ...
अमरावती शहरात डेंग्यूरुग्णांची वाढती संख्या पाहता, महापालिकेने पॉम्प्लेटद्वारे जनजागृती सुरू केली. मात्र, शहरातील विविध ठिकाणी साचलेल्या स्वच्छ पाण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे. डेंग्यूचा ताप पसरविणाऱ्या डासांची उत्पत्ती ही अशा पाण्यात होते. ...
महिनाभरापासून ढगाळ वातावरण असल्याने आता डासांचाही उपद्रव वाढत आहे. शासकीय रुग्णालयात काही प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहे. रुग्णांच्या रक्त नमुने तपासणीत जानेवारीपासून आतापर्यंत १७ जणांना डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले आहे. मलेरियाचेही १० रूग्ण आढळ ...
महापालिका हद्दीत श्वानांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांना नियंत्रित करण्यासाठी निर्बीजीकरण करण्यात येते. त्यातून किती संख्या नियंत्रित झाले याबाबत नागरिकांचे दुमत असले तरी आत्तापर्यंत ६२ हजार श्वानांवर निर्र्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा ...