लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्या

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
पेसा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी योग्य प्रशिक्षण द्या - Marathi News | Provide proper training for paid law enforcement | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पेसा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी योग्य प्रशिक्षण द्या

ग्रामसभांचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्व.डॉ. ब्रह्मदेव शर्मा यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने शुक्रवार ६ डिसेंबर रोजी घोडेझरी येथे ग्रामसभांच्या वतीने मेळाव्याचे आयोजन केले होते. खुटगाव आणि झाडा भापडा इलाख्याच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात पेसा आ ...

‘आमचं गाव, आमचा विकास’ अंतर्गत कार्यशाळा - Marathi News | Workshop on 'Our Village, Our Development' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘आमचं गाव, आमचा विकास’ अंतर्गत कार्यशाळा

विल्होळी येथे नाशिक जिल्हा परिषद गणस्तरीय ‘आमचं गाव आमचा विकास’ उपक्रमाअंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यासाठी दोन दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळा येथील हनुमान मंदिर येथे संपन्न झाली. ...

विभागीय समितीकडून जुगनाळा ग्रा.पं.ची तपासणी - Marathi News | Investigation of Jugnala GRP by Divisional Committee | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विभागीय समितीकडून जुगनाळा ग्रा.पं.ची तपासणी

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत सन २०१८-१९ या वर्षात जुगनाळा प्रथम तर आष्टा ग्रामपंचायतने द्वितीय पुरस्कार पटकावला होता. त्यामुळे विभागीय तपासणी समितीने या गावाला नुकतीच भेट देऊन पाहणी केली. तपासणी समितीचे अध्यक्ष तथा उपायुक्त (आस्थापना) ...

भाजप खासदारांच्या गटात अपक्ष बिनविरोध - Marathi News | Independent opposition among BJP MPs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजप खासदारांच्या गटात अपक्ष बिनविरोध

कळवण : भाजपच्या खासदार डॉ. भारती पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या मानूर गटाच्या पोटनिवडणुकीत बुधवारी (दि. ४) माघारीच्या दिवशी नाट्य रंगले आणि भाजपबरोबरच अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेल्या गीतांजली अर्जुन पवार यांनी ऐनवेळी अपक ...

लोहोणेर ग्रामपंचायतीतर्फे बालग्राम सभेचे आयोजन - Marathi News | Lohonar Gram Panchayat conducts Bal Gram Sabha | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोहोणेर ग्रामपंचायतीतर्फे बालग्राम सभेचे आयोजन

लोहोणेर : येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात लोहोणेर ग्रामपंचायतीच्या वतीने आपला गाव, आपला विकास कार्यक्र मांतर्गत बाल ग्रामसभचे आयोजन करण्यात आले. ...

चार कोटींच्या अपहाराची माहितीच आली नाही! - Marathi News | Four crore irregularities was not reported! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चार कोटींच्या अपहाराची माहितीच आली नाही!

सर्वच गावांतील सरपंच, ग्रामसेवकांकडून ती रक्कम वसूल करावी, याबाबतच्या नोटीस पंचायत विभागाकडून सातत्याने दिल्या जात आहेत. ...

चासच्या उपसरपंचपदी वसंत आव्हाड बिनविरोध - Marathi News | Chavan's Vice-Chancellor unopposed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चासच्या उपसरपंचपदी वसंत आव्हाड बिनविरोध

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील चास ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वसंत माधव आव्हाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...

खंडोबा यात्रोउत्सव उत्साहात - Marathi News | Khandoba Yatra in celebration | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खंडोबा यात्रोउत्सव उत्साहात

अंदरसुल : येथे खंडोबा मंदिरात सकाळी चपासष्टी निमित्ताने खंडोबा महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करून दुपारी गावातून पालखीची सवाद्य मिरवणूक ... ...