Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्रा.पं.मधील साहित्य चोरीचे सत्र थांबेनासे झाले आहे.सर्वप्रथम ४ डिसेंबर रोजी येगाव ग्रा.पं. मध्ये चोरी झाली होती. त्याच रात्रीला खामखुरा येथे चोरीचा प्रयत्न केला गेला मात्र कुलूप तुटूले नाही. ५ डिसेंबर रोजी बाराभाटी ग्रा.पं ...
स्वच्छ अभियान हे नेहमी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी राबविले जात असल्याचे दिसते पण चांदशी गावातील ग्रामसेवक सुरेश भांबोरे यांनी आपल्या कुटुंबीय व ग्रामपंचायत सदस्य यासह रविवारची सुट्टी गावात स्वच्छता अभियान राबविले ...
कागल : कापशी खोऱ्यातील डोंगराळ भागात असणाºया माद्याळ ग्रामपंचायतीने कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली ई-ग्रामपंचायत होण्याचा बहुमान पटकावला आहे. या कामगिरीबद्दल ... ...