लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्या

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
बिजोरसेच्या उपसरपंचपदी काकडे बिनविरोध - Marathi News | Unopposed as Vice-Chancellor of Bijoursey | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिजोरसेच्या उपसरपंचपदी काकडे बिनविरोध

बागलाण तालुक्यातील बिजोरसेच्या उपसरपंचपदी योगेश काकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी जाधव, पी. टी. भगत, तलाठी आव्हाड यांनी केली. ...

वडनेरभैरवच्या विद्यार्थिनींची बस फी भरली ग्रामपंचायतीने ! - Marathi News |  Vadnarbhairav students pay bus fee! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडनेरभैरवच्या विद्यार्थिनींची बस फी भरली ग्रामपंचायतीने !

वडनेरभैरव : एकीकडे मुलींच्या मोफत शिक्षणासाठी राज्य शासन विविध उपाय योजत असताना आपल्या हद्दीतील महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या बस प्रवासाची फी भरण्यासाठी येथील ग्रमापंचायत पुढे सरसावली आहे. दरम्यान, प्रवासाच्या रकमेचा पहिला हप्ता धनादेशाद्वारे महावि ...

भरणे ग्रामपंचायत हद्दीतील बांधकामे हटविली, टपऱ्या जमीनदोस्त - Marathi News |  Fill the Gram Panchayat boundaries, deleted the landfills | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :भरणे ग्रामपंचायत हद्दीतील बांधकामे हटविली, टपऱ्या जमीनदोस्त

खेड-भरणे मार्गावरील भरणे ग्रामपंचायत हद्दीत रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेली टपऱ्या, तात्पुरत्या शेड आदी बांधकामे भरणे ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संयुक्त मोहिमेत हटविण्यात आली. ...

हिंगणवेढे उपसरपंचपदी धात्रक - Marathi News | Hinganweda vice-presidential candidate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हिंगणवेढे उपसरपंचपदी धात्रक

हिंगणवेढे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पांडुरंग सूर्यभान धात्रक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...

कचऱ्याला लागलेली आग घरापार्यंत आल्याने साहित्य जळून खाक - Marathi News | As the fire burns to the house, burn the materials | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कचऱ्याला लागलेली आग घरापार्यंत आल्याने साहित्य जळून खाक

मोरेवाडी ग्रामपंचायतीमार्फत गोळा होणार कचरा भारती विद्यापीठ जवळ असणाऱ्या माळरानावर टाकण्यात येतो अनेक वर्षांपासून येथे पडलेला कचरा नेहमीच धुमसत असतो . रात्री अपरात्री जीव मुठीत धरूनच राहावे लागते,अनेकवेळा संबंधित प्रशासनाकडे तक्रारी करून देखील येथील ...

विधानसभा : नगर पंचायतीत पक्षांतरबंदी कायदा लागू - Marathi News | Legislative Assembly: Anti defection Act applies to Nagar Panchayat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधानसभा : नगर पंचायतीत पक्षांतरबंदी कायदा लागू

राज्य सरकारने आता नगर पंचायतमध्येसुद्धा पक्षांतरबंदी कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नगर पंचायतीमध्ये पक्षांतर करणाऱ्या सदस्यांना आता सहा वर्षापर्यंत निवडणूक लढण्यास रोखले जाईल. ...

४०० ग्रामपंचायतींचा विकास खुंटला - Marathi News | Development of 400 Gram Panchayats was disrupted | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :४०० ग्रामपंचायतींचा विकास खुंटला

मनरेगातंर्गत गाव पातळीवर ग्रामपंचायतच्या माध्यमातून पांदन रस्ते, माती वाहतूक, वृक्ष लागवडसह इतर कुशल कामे सन २०१६ ते २०१९ या कालावधीत करण्यात आली. यामध्ये ग्रामीण भागातील अनेक विकास कामांचाही समावेश होता. ग्रामपंचायतींनी शासनाने दिलेल्या मुदतीत ही सर ...

तहसीलदारांच्या आश्वासनानंतर मनसेचे आंदोलन स्थगित - Marathi News | MNS agitation stalled after Tahsildar's assurance | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :तहसीलदारांच्या आश्वासनानंतर मनसेचे आंदोलन स्थगित

अतिरिक्त कारभार महाडचे मुख्याधिकारी यांच्याकडे सोपविण्यात येत असल्याने पोलादपूरमधील कामकाज थंडावले आहे. ...