Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
ग्रामपंचायत साकेगाव व जिल्हा टेनिसबॉल क्रिकेट संघटना, टेनिस क्रिकेट संघटना आयोजित ‘सरपंच चषक सीजन-६’साठी गावातील २४ संघातील ३६० खेळाडू मानाचा सरपंच पटकविण्यासाठी भर थंडीत कसून सराव करीत असून, विजेत्या संघाचा वर्षभरासाठी फोटो ग्रामपंचायत कार्यालयात ला ...
पोटनिवडणूक व विधानसभेच्या निवडणुकीआधी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश, जावळीचे माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी जावळीच्या राजकारणात पुन्हा एकदा पोटनिवडणुकीत लक्ष घातले. या सा-या पार्श्वभूमीवर सर्वांचे लक्ष वेधले होते. ...
पेठ : आमचा गाव आमचा विकास या योजनेअंतर्गत १४ वा वित्त आयोग निधीचे नियोजन आणि कार्यवाहीसाठी धोंडमाळ ग्रामपंचायत अंतर्गत गाव विकास आराखडा तयार करण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. ...
पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचा विनियोग कसा करावा, त्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना पंचवार्षिक विकास आराखडा तयार करण्याचे आदेश जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने दिले होते. मात्र, जिल्ह्यातील ४७ ग्रामपंचायतींनी अजूनही हे आराखडे तयार केले नसल्याचे ...