लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्या

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
 ७९ ग्रामपंचायतींमधील ‘रोहयो’ घोटाळ्याची चौकशी पुर्णत्वास! - Marathi News | Investigation of MNREGA scam in 79 Gram Panchayats | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम : ७९ ग्रामपंचायतींमधील ‘रोहयो’ घोटाळ्याची चौकशी पुर्णत्वास!

पथकांनी २७ डिसेंबरपर्यंत ७९ ग्रामपंचायतींमधील कामांची चौकशी केली आहे. ३१ डिसेंबरला शेवटच्या टप्प्यात उर्वरित ७ ग्रामपंचायतींमधील कामांची चौकशी केली जाणार आहे. ...

राष्ट्रीय स्तरावरील निरीक्षकांनी जाणून घेतल्या डुबेरेकरांच्या सोयीसुविधा - Marathi News | Duberekker facilities learned by national level inspectors | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रीय स्तरावरील निरीक्षकांनी जाणून घेतल्या डुबेरेकरांच्या सोयीसुविधा

आमचा गाव, आमचा विकास या १४ व्या वित्त आयोग योजनेंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखड्याचे नियोजन आणि अंमलबजावणीचे काम दिलेल्या हैदराबाद येथील रुल इकोनॉमिक अ‍ॅण्ड एज्युकेशन डेव्हलमेंट सोसायटीचे प्रकल्प संचालक समन्वयक अंबाती श्रीनिवास यांनी सिन्नर तालुक्याती ...

अधिकाऱ्यांच्या पथकाकडून ग्रामपंचायतींची तपासणी - Marathi News | Investigation of gram panchayats by a team of officers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अधिकाऱ्यांच्या पथकाकडून ग्रामपंचायतींची तपासणी

ग्रामपंचायतींच्या अभिलेख्यांची तपासणी करण्यासाठी गठित केलेल्या जिल्हा परिषदेच्या दोन अधिकाऱ्यांच्या पथकाने पातूर पंचायत समितीमधील ग्रामपंचायतींची तपासणी केली. ...

कांडली ग्रामपंचायतमध्ये कामांच्या निविदा जाळल्या - Marathi News | Tenders of work were burnt in Kandali Gram Panchayat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कांडली ग्रामपंचायतमध्ये कामांच्या निविदा जाळल्या

सामान्य निधी व चौदाव्या वित्त आयोग निधीतून कांडली ग्रामपंचायतने सुमारे ४७ लाखांची १६ विकासकामे प्रस्तावित केली. २८ नोव्हेंबरच्या सभेत त्या कामांवर शिक्कामोर्तब करून अचलपूर पंचायत समितीकडून वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यास मान्यता घेण्यात आली.जा ...

मानोरीच्या उपसरपंचपदी सारिका शेळके बिनविरोध - Marathi News | Sarika Shelak as Vice-Chancellor of Manori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानोरीच्या उपसरपंचपदी सारिका शेळके बिनविरोध

मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सारिका नितीन शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...

मोह-मोहदरी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पिला बोडके बिनविरोध - Marathi News | Pila Bodke unopposed as sarpanch of the Moh-Mohadri Group Gram Panchayat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोह-मोहदरी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पिला बोडके बिनविरोध

नायगाव : सिन्नर तालुक्यातील मोह-मोहदरी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पिलाबाई बोडके बिनविरोध निवड करण्यात आली. ...

गायरानवरील अतिक्रमणे होणार नियमित; हजारो ग्रामस्थांना मिळाला दिलासा - Marathi News | There will be regulasation of encroachments on Gairan; Thousands of villagers get relief | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गायरानवरील अतिक्रमणे होणार नियमित; हजारो ग्रामस्थांना मिळाला दिलासा

३० डिसेंबरपर्यंत संगणकावर मालमत्तेच्या नोंदी घेण्याचे आदेश ...

ग्रामपंचायतींची पुन्हा तपासणी मोहीम - Marathi News | Re-examination of Gram Panchayats | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ग्रामपंचायतींची पुन्हा तपासणी मोहीम

सातही पंचायत समित्यांमध्ये २६ डिसेंबर ते ७ जानेवारी दरम्यान या पथकांकडून आढावा घेतला जाणार आहे. ...