लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्या

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
गाडीवाला आया, घरसे कचरा निकालो!; करंजीतील सामाजिक कार्यकर्त्याचा स्वखर्चातून कचरा संकलन उपक्रम - Marathi News | Karanji village social worker collected the garbage in the village at his own expense | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गाडीवाला आया, घरसे कचरा निकालो!; करंजीतील सामाजिक कार्यकर्त्याचा स्वखर्चातून कचरा संकलन उपक्रम

करंजी (ता. पाथर्डी) येथील हॉटेल व्यावसायिक, ग्रामस्थ कचरा त्या वाहनात टाकतात. येथील बसस्थानक परिसरातील व गावातील कचरा मोफत उचलण्याचे काम सामाजिक कार्यकर्ते छानराज क्षेत्रे व त्यांची तीनही मुले गेल्या १५ महिन्यापासून करीत आहेत. विशेष म्हणजे या कच-यापा ...

टोल माफिसाठी वेळे ग्रामस्थांचा एल्गार - Marathi News | Time Rural Elgar for toll waiver | Latest satara News at Lokmat.com

सातारा :टोल माफिसाठी वेळे ग्रामस्थांचा एल्गार

संपूर्ण पुणे ते सातारा महामार्गात वेळे गावच्या शेतकऱ्यांची बहुतांश जमीन यापूर्वीच्या रस्ता चौपदरीरणाच्या वेळी महामार्गासाठी गेली आहे. तसेच आता नव्याने होणाऱ्या सहापदरीकरण व नवीन दोन खंबाटकी बोगद्यास देखील वेळे येथील शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन संपादित ...

एकाही ग्रामपंचायतीमध्ये ‘महानेट’ प्रकल्प कार्यान्वित नाही! - Marathi News | 'Mahanet' project is not implemented in any Gram Panchayat! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :एकाही ग्रामपंचायतीमध्ये ‘महानेट’ प्रकल्प कार्यान्वित नाही!

वर्षभरापेक्षा अधिक कालावधी उलटून देखील अद्यापपर्यंत एकाही ग्रामपंचायतीत महानेट प्रकल्प कार्यान्वित होऊ शकली नाही. ...

आधार ‘लिंक’ नसलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या ग्रामपंचायतींमध्ये! - Marathi News | List of farmers with no 'link' base in gram panchayats! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आधार ‘लिंक’ नसलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या ग्रामपंचायतींमध्ये!

बँक खाते आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यात आल्यानंतर कर्जमाफी योजनेंतर्गत पात्र शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहेत. ...

विस्तार अधिकाऱ्यांना ‘शो कॉज’ - Marathi News | Extension Officers get 'Show Cause' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विस्तार अधिकाऱ्यांना ‘शो कॉज’

कमालीचे दुर्लक्ष केल्याने जिल्ह्यातील पाच पंचायत समित्यांच्या विस्तार अधिकाºयांना कारणे दाखवा नोटीस शनिवारी बजावण्यात आली. ...

पालकांचा ग्रामपंचायतीत ठिय्या, हुमरमळा-वालावल येथील प्रकार - Marathi News | The type of parents located in the Gram Panchayat, Humarmala-Walwal | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पालकांचा ग्रामपंचायतीत ठिय्या, हुमरमळा-वालावल येथील प्रकार

हुमरमळा-वालावल बांधकोंड अंगणवाडी इमारतीचे बांधकाम रखडल्यामुळे पालकांनी मुले शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात ठाण मांडत तीव्र संताप व्यक्त केला. अंगणवाडीचे काम पूर्ण न झाल्यास सोमवारी याच इमारतीत मुलांना बसवून अंगणवाडीचा ताबा आपण ...

उपसभापतीपदी लक्ष्मी गरु ड यांची फेरनिवड - Marathi News | Lakshmi Garud reshuffles as Deputy Speaker | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उपसभापतीपदी लक्ष्मी गरु ड यांची फेरनिवड

येवला : येवला पंचायत समितीच्या उपसभापतीपदी शिवसेनेच्या लक्ष्मीबाई गरु ड यांची फेरनिवड झाली आहे. ...

ग्रामपंचायतला ठोकले कुलूप - Marathi News | Locked in Gram Panchayat | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ग्रामपंचायतला ठोकले कुलूप

गावकऱ्यांच्या चर्चेनुसार ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात तसेच अंतर्गत नाराजीतून त्यांनी ग्रामपंचायत फाटकाला कुलूप लावल्याची बोलले जात आहे. गावात अनेकदा ग्रामपंचायत बंदच राहते. त्याचा नाहक त्रास गावातील नागरिकांना होत असतो. शासकीय योजनांसाठी सरपंच तसेच ...