लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

इसापूरच्या पाण्याकडे अर्धापूरकरांचे लक्ष - Marathi News | Ardapurkar's attention to Isapur water | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :इसापूरच्या पाण्याकडे अर्धापूरकरांचे लक्ष

अर्धापूर तालुक्यातील सिंचन हे इसापूरच्या पाण्यावर अवलंबून असून यंदा इसापूरच्या प्रकल्पात किती पाणीसाठा याकडे अर्धापूरकरांचे लक्ष लागले आहे़ ...

धामणा प्रकल्प ओव्हरफ्लो... - Marathi News | Dhamna Project Overflow ... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धामणा प्रकल्प ओव्हरफ्लो...

शेलूद येथील धामणा धरण शनिवारी सकाळी ओव्हरफ्लो झाले. ...

जिल्ह्यात पाऊस; धरणसाठा अत्यल्पच - Marathi News | Rain in the district; Dam is very minimal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात पाऊस; धरणसाठा अत्यल्पच

आतापर्यंत १६ टक्के पाऊस : बारा धरणांत अद्यापही शून्य टक्के पाणीसाठा  ...

Video : सावंतांविरुद्ध राष्ट्रवादीचं खेकडा आंदोलन, धरण फुटीच्या वक्तव्यावरुन संताप - Marathi News | NCP's crab agitation against Sawant, anger from the statement of the dam breached | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : सावंतांविरुद्ध राष्ट्रवादीचं खेकडा आंदोलन, धरण फुटीच्या वक्तव्यावरुन संताप

हे सरकार बेशरम आहे -आ. जितेंद्र आव्हाड ...

हेच जेवण त्यांच्यासाठी शेवटचे ठरले...जेवणासाठी आले अन् पाण्याने गिळले - Marathi News | Come to the meal and swallow it with water | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :हेच जेवण त्यांच्यासाठी शेवटचे ठरले...जेवणासाठी आले अन् पाण्याने गिळले

चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील मित्राकडे जेवणाचा बेत आखण्यात आला. या जेवणासाठी जीवलग मित्र एकत्र आले. सर्वजण एकत्र येणार म्हणून सगळ्यांमध्येच आनंद होता. पण, नियतीला हे मान्य नव्हते आणि तिवरे धरण फुटले आणि जेवणासाठी मित्राच्या घरी आलेले हे जीवलग ...

... तर 18 जणांचा जीव वाचला असता, फेब्रुवारी महिन्यातच दिली होती तक्रार - Marathi News | If take action of complaint, then could be save 18 life of tiware dam breached incident | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :... तर 18 जणांचा जीव वाचला असता, फेब्रुवारी महिन्यातच दिली होती तक्रार

तिवरे (भेदवाडी) येथील रहिवासी असलेल्या अजित चव्हाण यांनी ही तक्रार दिली होती. ...

चार वर्षे झोपा काढल्या का?; विभागीय आयुक्त केंद्रेकरांनी पाटबंधारे अधिकाऱ्यांना घेतले फैलावर - Marathi News | Did you sleep for four years ?; Divisional Commissioner shouts on the irrigation officials | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चार वर्षे झोपा काढल्या का?; विभागीय आयुक्त केंद्रेकरांनी पाटबंधारे अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

धामना धरणाच्या सांडव्याची विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पाहणी केली. ...

'सरकार निष्क्रियतेचं खापर उंदीर अन् खेकड्यांवर फोडतंय'  - Marathi News | 'Spit on the inefficiency of government and rats on muds', ajit pawar on minister sawant statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सरकार निष्क्रियतेचं खापर उंदीर अन् खेकड्यांवर फोडतंय' 

रत्नागिरीतील तिवरे धरणाचे काम शिवसेना आमदार सदानंद चव्हाण यांच्या कंपनीने केले आहे. ...