लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

एका दिवसात महिनाभराचा पाणीसाठा जमा : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस - Marathi News | water storage of month in only one day: rain in the area of dams | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एका दिवसात महिनाभराचा पाणीसाठा जमा : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस

पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांच्या पाणीलोट क्षेत्रातदमदार पाऊस होत आहे. ...

धामणापाठोपाठ ‘पद्मावती’लाही गळती - Marathi News | Padmavati also leakages after 'Dhamma' | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धामणापाठोपाठ ‘पद्मावती’लाही गळती

भोकरदन तालुक्यातील शेलूद येथील धामणा धरणाला लागलेली गळती थांबते न थांबते तोच आता पारध येथील पद्मावती धरणाच्या सांडव्याला गळती लागली आहे ...

दमदार पावसानंतर जलसाठ्यात वाढ - Marathi News | After heavy rains, the increase in the storage capacity | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दमदार पावसानंतर जलसाठ्यात वाढ

बुलडाणा : यावर्षीच्या दमदार पावसानंतर ्रप्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. जलसाठ्यामध्ये ‘पलढग’ प्रकल्पाची टक्केवारी सर्वाधिक आहे. ...

पालखेड डाव्या कालव्यावर पाच थेट विमोचक व एक एस्केप गेट होणार - Marathi News | There will be five direct reelers and one escape gate on the left bank of Palkhed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पालखेड डाव्या कालव्यावर पाच थेट विमोचक व एक एस्केप गेट होणार

येवला : पालखेड डावा कालव्यावर पाच थेट विमोचक व एक एस्केप गेट होणार असल्याने पालखेड डाव्या कालव्याद्वारे सिंचनासाठी सोय होणार असून शेतकर्यांना याचा अधिक फायदा मिळणार आहे. ...

तिवरेच काय, पण कोणतंही धरण खेकड्यांमुळे फुटणं अशक्यच; तज्ज्ञांचं मत - Marathi News | But no dam canals can be broken: D. M. More | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तिवरेच काय, पण कोणतंही धरण खेकड्यांमुळे फुटणं अशक्यच; तज्ज्ञांचं मत

तिवरे धरण फुटल्यानंतर प्रशासनात ब्लेमगेम सुरू ...

तिवरेवासियांसाठी सरसावले असंख्य हात; घरदार गमावलेल्यांसाठी मदतीचा ओघ - Marathi News | Manashakti philosophy is happening in the womb! | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :तिवरेवासियांसाठी सरसावले असंख्य हात; घरदार गमावलेल्यांसाठी मदतीचा ओघ

एका बाजूला लोकप्रतिनिधी आणि पाटबंधारे खात्याने दाखवलेल्या अनास्थेने चीड निर्माण होत असतानाच दुसऱ्या बाजूला या दुर्घटनेत वाचलेल्या पण घरदार हरवलेल्या लोकांसाठी असंख्य सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत. एकीकडे आप्तेष्ट गमावल्याचे दु:ख ...

पर्यटन व्यवसायाचे स्वप्न अधुरेच...- मंदा धाडवे यांना अश्रू अनावर - Marathi News |  The dream of tourism business is incomplete ... | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पर्यटन व्यवसायाचे स्वप्न अधुरेच...- मंदा धाडवे यांना अश्रू अनावर

धरण फुटल्यामुळे होत्याचे नव्हते झाले. आता उभे रहायलाही जागा नाही. ज्या घरात संसार केला ते घरही राहिले नाही, शेती केली ती शेतीही उरली नाही? आता पुढे काय करावे? असा प्रश्न पडल्याचे सांगून त्या धाय मोकलून रडल्या. ...

खेकड्यांवर ‘३०२’ गुन्हा दाखल करा- ‘तिवरे’ धरण प्रकरणी ‘राष्टवादी युवक’ची मागणी - Marathi News | Submit '302' on Crab | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खेकड्यांवर ‘३०२’ गुन्हा दाखल करा- ‘तिवरे’ धरण प्रकरणी ‘राष्टवादी युवक’ची मागणी

कोल्हापूर : रत्नागिरी जिल्ह्यातील ‘तिवरे’ धरण फोडणाऱ्या खेकड्यांवर कलम ‘३०२’ नुसार गुन्हा दाखल करावा, या मागणीचे निवेदन ‘राष्टÑवादी युवक ... ...