गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने दम घेतल्याने शिराळा तालुक्यात तीन दिवसांपासून उघडीप आहे. मात्र, चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व परिसरात अधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच आहे. ...
निरा खोऱ्यातील प्रमुख चार धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा आजअखेर ४८ टक्के अधिक निर्माण झाला आहे. त्यामुळे कालव्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे. ...
Buldhana Dam Water : बुलढाणा जिल्ह्यात यंदा पावसाचे मिश्र चित्र पहायला मिळाले. घाटावर दमदार पाऊस तर घाटाखालच्या पाच तालुक्यांत पर्जन्यमान २०० मिमीपेक्षाही कमी. नदी-नाले, प्रकल्प कोरडेच; शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. (Buldhana Dam Water) ...
Kolhapur & Sangli Flood : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापुराला अलमट्टी धरण नव्हे तर पंचगंगा, कृष्णा नदीवर उभारलेले पूलच जबाबदार आहेत. पुलांच्या कमानींची संख्या कमी करून भराव टाकल्याने महापुराचा धोका वाढल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदाद ...
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाची उघडीप राहिली. धरण क्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने नद्यांच्या पातळीत घट झाली आहे. शनिवारी दिवसभरात पंचगंगा नदीची पातळी दीड फुटाने कमी झाली. ...
Jayakwadi Dam Update : नाशिक आणि पाणलोट क्षेत्रातील दमदार पावसानंतर जायकवाडी धरणाने पुन्हा एकदा जलसंपन्नतेकडे वाटचाल सुरू केली आहे. उर्ध्व भागात पाऊस थांबला असला तरी सध्या धरणात १८ हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. पाणीसाठा ७४.४५ टक्क्यांवर ...
Khadakwasla Dam Water Update : खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने तसेच पाण्याची आवक कमी झाल्याने खडकवासला धरणातून होत असलेला विसर्ग थांबवण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. ...