इगतपुरी तालुक्यातील दारणा आणि मुकणे या दोन्ही धरणांतून यंदाच्या हंगामातील पहिले आवर्तन नाशिक पाटबंधारे विभागाच्या आदेशावरून सोडण्यात आले. विशेष म्हणजे चालू हंगामातील हे पहिलेच आवर्तन असून, दारणा धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाद्वारे सुमारे ९०० क्यूसेक तर ...
वारणा, चांदोली प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात प्रशासकीय यंत्रणेकडून बैठका घेऊन ते प्रश्न सोडविण्यासंदर्भात निर्णय झाले. परंतु त्याची पुढे काहीच कार्यवाही झाली नाही. त्याच्या निषेधार्थ श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांनी ...
नैसर्गिक रचना असलेल्या शेवगाव तालुक्यातील गोळेगाव येथील पाझर तलावाच्या मातीच्या भिंतीऐवजी सिमेंट काँक्रिटची भिंत बांधून ‘मिनी धरण’ उभारण्यात आले पाहिजे. यासाठी जनशक्ती विकास आघाडीकडून चार वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. नुकताच या महत्त्वाकांक्षी प्रक ...
मुळा धरणाचा डावा कालवा शनिवारी सकाळी बंद करण्यात आला. उजव्या कालव्यातून ११०७ क्युसेकसने पाण्याचे आवर्तन सुरू आहे. सद्यस्थितीत धरणात २१ हजार २९८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे. ...
निळवंडे धरणातून संगमनेर शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन अकोले तालुक्यात फुटल्याने शहरातील पाणी पुरवठा शुक्रवारपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. दरम्यान, पाईपलाईन दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. पाईपला ...