लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

मुंबईतील धक्कादायक घटना! तरुणीला ओढत प्लॅटफाॅर्मवर नेले; तरुणाने अंगावर पेट्रोल ओतले अन्... - Marathi News | Shocking incident in Mumbai! Girl dragged to platform by one sided love in Mulund Railway station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईतील धक्कादायक घटना! तरुणीला ओढत प्लॅटफाॅर्मवर नेले; तरुणाने अंगावर पेट्रोल ओतले अन्...

तरुणीने आरडाओरडा करताच नागरिक जमताहेत पाहून तो पळून गेला. अखेर तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली ...

‘ऑनलाइन फ्रॉड्स’मध्ये वर्षभरातच २५ टक्के, तर पाच वर्षांत ८१४ टक्क्यांनी वाढ; नागरिकांनी गमावले साडेबावीस हजार कोटी - Marathi News | Online frauds increase by 25 percent in a year, and by 814 percent in five years; citizens lose Rs 22500 crore | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ऑनलाइन फ्रॉड्स’मध्ये वर्षभरातच २५ टक्के, तर पाच वर्षांत ८१४ टक्क्यांनी वाढ; नागरिकांनी गमावले साडेबावीस हजार कोटी

बँकांच्या सहकार्यातून सुरक्षायंत्रणांना मिळाला २१ लाख संशयितांचा डाटा... ...

शेअर ट्रेडिंगमध्ये नफ्याचे आमिष, वकिलाला ४९.५९ लाखांचा गंडा; ४९ लाखांचे झाले होते ९ कोटी! - Marathi News | Lawyer cheated of Rs 49 lakhs 59 thousands under the lure of profit in share trading 49 lakhs turned into 9 crores | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेअर ट्रेडिंगमध्ये नफ्याचे आमिष, वकिलाला ४९.५९ लाखांचा गंडा; ४९ लाखांचे झाले होते ९ कोटी!

ॲपच्या माध्यमातून केली फसवणूक... ...

फ्रेंड रिक्वेस्ट, ओळख अन् अत्याचार..; इन्स्टाग्रामवरील ओळख ठरली घातक - Marathi News | Pune Crime News An Instagram identity turned out to be fatal… What happened next was shocking | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फ्रेंड रिक्वेस्ट, ओळख अन् अत्याचार..; इन्स्टाग्रामवरील ओळख ठरली घातक

- तिने त्याची फ्रेंड रिक्वेस्ट अक्सेप्ट केल्यानंतर त्याने प्रपोज केले आणि प्रेमाचे जाळे विणले. ...

​शहानूर कॅनॉलमधील जळालेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; वर्ध्याच्या तरुणाचा खून, ७ जण ताब्यात - Marathi News | Mystery of burnt body in Shahanur Canal solved; Murder of Wardha youth, 7 arrested | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :​शहानूर कॅनॉलमधील जळालेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; वर्ध्याच्या तरुणाचा खून, ७ जण ताब्यात

Amravati : शहानूर धरणाच्या कॅनॉलमध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यात अमरावती ग्रामीण पोलिसांना यश आले असून, हा तरुण वर्ध्याचा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

"धूर, आगीचे लोट अन् मृत्यूशी झुंज!"; जालना एमआयडीसीत ठिबक सिंचन कंपनीला भीषण आग - Marathi News | "Black smoke, flames and a fight to the death!"; A massive fire broke out at a drip irrigation company in Jalna MIDC | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"धूर, आगीचे लोट अन् मृत्यूशी झुंज!"; जालना एमआयडीसीत ठिबक सिंचन कंपनीला भीषण आग

सुदैवाने कर्मचारी वाचले, पण लाखो रुपयांचं साहित्य भस्मसात; ८० लिटर केमिकल फोमने मिळवलं नियंत्रण. ...

देवभूमीत दहशतीचं सावट! गल्ला मंडीत दोन मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलिसांकडून तपास चक्रे वेगवान - Marathi News | Terror in Devbhoomi! Two bodies found in Galla Mandi; Police speed up investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :देवभूमीत दहशतीचं सावट! गल्ला मंडीत दोन मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलिसांकडून तपास चक्रे वेगवान

मृतदेहांची अवस्था इतकी भीषण होती की पाहणाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. ...

जैतापूर सामूहिक कॉपी प्रकरण: ‘एआय’ने दिलेली उत्तरे विद्यार्थ्यांनी लिहिली; २४ जणांचे निलंबन - Marathi News | Chh. Sambhajinagar's Jaitapur mass copying case: Students wrote answers given by ‘AI’; Three suspended, 21 people ordered to be suspended | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जैतापूर सामूहिक कॉपी प्रकरण: ‘एआय’ने दिलेली उत्तरे विद्यार्थ्यांनी लिहिली; २४ जणांचे निलंबन

जि.प.च्या तीन थेट शिक्षकांचे थेट निलंबन, २१ जणांच्या निलंबनाचे आदेश ...