लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Omicron variant : चिंता वाढली! ओमायक्रॉनच्या कम्युनिटी स्प्रेडला सुरुवात, ब्रिटनमध्ये अनेक भागांत कोरोनाचा कहर - Marathi News | CoronaVirus Omicron variant corona community transmission england uk minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंता वाढली! ओमायक्रॉनच्या कम्युनिटी स्प्रेडला सुरुवात, ब्रिटनमध्ये अनेक भागांत कोरोनाचा कहर

ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनच्या कम्यूनिटी स्प्रेडलाही सुरुवात झाली आहे. येथे ट्रॅव्हल हिस्ट्री नसलेल्या अनेकांना कोरोनाच्या या नव्या व्हेरिअंटची लागन होत आहे. ...

मोदी, शाह, सोनिया, प्रियंका.. सगळे आले, कोरोना लस घेऊन गेले; एका यादीनं अख्खा विभाग हादरला - Marathi News | pm Modi amit Shah Priyanka Chopra Sonia gandhi took Covid jab in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी, शाह, सोनिया, प्रियंका.. सगळे आले, कोरोना लस घेऊन गेले; एका यादीनं अख्खा विभाग हादरला

एका यादीनं संपूर्ण आरोग्य विभागाचा कारभार चव्हाट्यावर; यादीमध्ये बड्या व्यक्तींच्या नावांसह फोन नंबर ...

तुम्ही दुसरा डोस घेतला का ? जिल्ह्यात दुसरा डोस न घेतलेल्यांची संख्या तीन लाखांवर - Marathi News | Did you take the second dose? The number of those who have not taken the second dose in the district is over three lakhs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तुम्ही दुसरा डोस घेतला का ? जिल्ह्यात दुसरा डोस न घेतलेल्यांची संख्या तीन लाखांवर

Corona vaccination in Aurangabad : ८५ दिवस संपूनही नागरिक लसीकरणासाठी येईनात यामुळे आरोग्य विभाग चिंतेत  ...

ओमायक्रॉनच्या पार्श्वभुमीवर लसीच्या बुस्टर डोसची आवश्यकता आहे का? पाहा तज्ज्ञ काय म्हणतायत - Marathi News | is booster dose required to fight omicron see what doctors says | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :ओमायक्रॉनच्या पार्श्वभुमीवर लसीच्या बुस्टर डोसची आवश्यकता आहे का? पाहा तज्ज्ञ काय म्हणतायत

२९ देशांमध्ये सुमारे ३७३ प्रकरणे ओमिक्रॉन प्रकाराने प्रभावित झाल्याचं समोर आलं आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका ज्याप्रकारे वाढत आहे ते पाहता लोकांना खरंच बूस्टर डोसची गरज आहे का? जेणेकरून संसर्ग टाळता येईल. ...

CoronaVirus : भयावह! Omicron व्हेरिअंटवर आता सिंगापूरचा नवा रिपोर्ट, चिंता वाढवणारी माहिती आली समोर - Marathi News | CoronaVirus Omicron variant more infectious than delta variant says singapore report | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयावह! Omicron व्हेरिअंटवर आता सिंगापूरचा नवा रिपोर्ट, चिंता वाढवणारी माहिती आली समोर

सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे, की RT-PCR चाचणी ही ओमायक्रॉनसह कोरोनाच्या कोणत्या व्हेरिअंटची ओळख पटविण्यास प्रभावी आहे. यामुळे त्याचा प्रसार रोखण्यासाठी चाचणी अत्यंत आवश्यक आहे. ...

धक्कादायक; ओमायक्रॉन कर्नाटकात, सोलापूर शेजारील कर्नाटक, आंधप्रदेशाची सीमा बंद - Marathi News | Shocking; Omaicron in Karnataka, Karnataka near Solapur, Andhra Pradesh border closed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; ओमायक्रॉन कर्नाटकात, सोलापूर शेजारील कर्नाटक, आंधप्रदेशाची सीमा बंद

तुम्हाला आता कर्नाटकात जायचे असेल तर लशीचे दोन डोस घेणे बंधनकारक आहे. ...

Corona Virus : धोका वाढला! ओमायक्रॉनच्या दहशतीतच कर्नाटक-तेलंगणात फुटला कोरोना बॉम्ब, 112 विद्यार्थी पॉझिटिव्ह - Marathi News | Corona Virus omicron fear increase by corona virus outbreak in karnataka school and telangana medical college | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धोका वाढला! ओमायक्रॉनच्या दहशतीतच कर्नाटक-तेलंगणात फुटला कोरोना बॉम्ब, 112 विद्यार्थी पॉझिटिव्ह

कर्नाटकातील चिकमंगळूरमध्ये एका सरकारी निवासी शाळेतील 59 विद्यार्थी तसेच 10 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण. ...

Omicron Variant: नागरिकांनो घाबरू नका; पिंपरीतील ओमायक्रॉन रुग्णांची प्रकृती स्थिर - Marathi News | the condition of omicron variant patients in pimpri is stable | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Omicron Variant: नागरिकांनो घाबरू नका; पिंपरीतील ओमायक्रॉन रुग्णांची प्रकृती स्थिर

कोरोना बाधीत रुग्णांवर जे उपचार केले जातात त्याप्रमाणेच या सहा जणांवर उपचार केलं जात आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याने वेगळे उपचार देण्याची गरज नाही, असे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे. ...