लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
निष्काळजीपणा! ब्राझीलमध्ये दोन नवजात बालकांना दिली कोरोना लस, तब्येत बिघडल्यानंतर रुग्णालयात दाखल - Marathi News | Corona vaccine given to two newborns in Brazil, they hospitalized after reaction | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :निष्काळजीपणा! ब्राझीलमध्ये दोन नवजात बालकांना दिली कोरोना लस, तब्येत बिघडल्यानंतर रुग्णालयात दाखल

नवजात बालकांना कोरोनाची लस देणाऱ्या नर्सला निलंबित करण्यात आले आहे. ...

‘ओमायक्रॉन’ वेशीवर; तुम्ही लस घेतली का? - Marathi News | On the ‘omycron’ gate; Have you been vaccinated? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ओमायक्रॉन’ वेशीवर; तुम्ही लस घेतली का?

जिल्ह्यात १३ टक्के लोकांनी पहिला डोसच घेतला नाही तर, ५२ टक्के लोक अद्यापही संपूर्ण लसीकरणांपासून दूर आहेत. यामुळे संभाव्य तिसरी लाट आल्यास धोका होण्याची दाट शक्यता आहे. ...

Pune Fights Omicron: महापालिकेच्या वतीने आरोग्य यंत्रणा सज्ज; नागरिकांनी दोन्ही डोस घ्या, महापौरांचे आवाहन - Marathi News | Health system alert on behalf of pune municipal Corporation for Omicron Variant citizens take both doses mayor murlidhar mohol appeals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Fights Omicron: महापालिकेच्या वतीने आरोग्य यंत्रणा सज्ज; नागरिकांनी दोन्ही डोस घ्या, महापौरांचे आवाहन

पुणेकरांनी अजिबात घाबरू जाऊ नये. पण अशा परिस्थितीत काळजी घेणे महत्वाचे आहे ...

Omicron Coronavirus Vaccine : महाराष्ट्रासह अन्य राज्यांना मिळणार Zydus चे १ कोटी डोस; केवळ प्रौढांनाच मिळणार लस - Marathi News | government in action mode omicron variant on vaccination these states will get zydus vaccine | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रासह अन्य राज्यांना मिळणार Zydus चे १ कोटी डोस; केवळ प्रौढांनाच मिळणार लस

लसीकरण कमी असलेल्या राज्यांमध्ये प्रौढांना zy-cov-D ही लस देण्यात येणार आहे. ...

Omicron Variant: ओमायक्रॉनवर बूस्टर रामबाण इलाज? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता  - Marathi News | Coronavirus: Booster Dose Cure on Omicron? The central government is likely to take a big decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओमायक्रॉनवर बूस्टर रामबाण इलाज? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता 

नॅशनल टेक्निकल ॲडव्हायजरी ग्रुप (एनटीएजी) येत्या दोन आठवड्यांत ही योजना आणेल. सीरम इन्स्टिट्यूटने कोव्हिशील्डच्या बूस्टर डोससाठी औषध महानियंत्रकांकडे मंजुरीही मागितली आहे. ...

Dr. Ravi Godse on Omicron: तिसरी लाट टाळायची असेल तर...या दोन गोष्टी आजच करा; डॉ. रवी गोडसेंचा महत्वाचा सल्ला - Marathi News | Dr. Ravi Godse advice on Omicron: avoid the third wave, do booster dose for 18 plus and vaccine for below | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :या दोन गोष्टी आजच करा, तिसरी लाट टाळा; डॉ. रवी गोडसेंचा तातडीचा सल्ला

Dr. Ravi Godse advice on Omicron: कोरोनाची लस घेतलेल्यांमध्ये देखील ओमायक्रॉन व्हेरिअंटचे संक्रमण होत आहे. परंतू त्याची तिव्रता कमी असून देशात फेब्रुवारीमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...

Omicron Variant: कोरोनाविरोधी लढ्यासाठी ‘या’ राज्याचे मोठे पाऊल; नागरिकांसाठी लसीकरण केले अनिवार्य - Marathi News | puducherry enforces compulsory corona vaccination for all with immediate effect | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाविरोधी लढ्यासाठी ‘या’ राज्याचे मोठे पाऊल; नागरिकांसाठी लसीकरण केले अनिवार्य

देशात ओमायक्रॉन व्हेरिएंटचे ५ रुग्ण आढळून आल्यानंतर राज्यांनी विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. ...

Omicron News: डोंबिवलीतील ओमायक्रॉन रुग्णाबद्दल समोर आली महत्त्वाची माहिती; तुम्ही घ्या 'ही' काळजी - Marathi News | CoronaVirus News maharashtra records first omicron patient youth returned from abroad test positive | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :डोंबिवलीतील ओमायक्रॉन रुग्णाबद्दल समोर आली महत्त्वाची माहिती; तुम्ही घ्या 'ही' काळजी

Omicron News: ओमायक्रॉनमुळे चिंता वाढली; आतापर्यंत ५ जणांना लागण, महाराष्ट्रात एक पॉझिटिव्ह ...