कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Omicron Variant : ज्यांच्या बदललेल्या स्वरूपांमध्ये लक्षणं कमी असतात आणि त्यामुळेच त्यांचा संसर्ग अधिक प्रमाणात होतो. परंतु ते आपला प्रभाव दाखवू शकत नाही, डॉ. समीरन पांडा यांचा दावा. ...
डॉक्टरांनी सांगितले की, त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच त्यानी सर्वप्रथम स्वतःला क्वारंटाइन केले. त्यांची पत्नी आणि मुलांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. बाधित डॉक्टर सध्या पूर्णपणे बरे आहेत. मात्र, ते अजूनही रुग्णालयातच आहे. ...
Corona Vaccination in Aurangabad: सीकरणाच्या ‘औरंगाबाद पॅटर्न’ची राज्यभरात जोरदार चर्चा झाली, परंतु जोमात सुरू असलेल्या या लसीकरणाला ब्रेक लागला आहे. ...
Coronavirus Omicron variant : Omicron व्हेरिअंट किती वेगाने पसरत आहे, याचा अंदाज या एका गोष्टीवरून लावला जाऊ शकतो की, दक्षिण आफ्रिकेत शुक्रवारी 16, 055 नवे रुग्ण समोर आले आणि 25 जणांचा मृत्यू झाला आहे. तर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात रोज केवळ 200 र ...
Omicron Variant : महाराष्ट्रात 30 जणांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. यातच, राजस्थानातील जयपूरमध्ये एकाच कुटुंबातील 9 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, यांपैकी 4 दक्षिण आफ्रिकेतून परतले होते. ...