lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
चिंताजनक! लाँग कोविडचा सामना करणाऱ्यांना अनेक आजारांचा धोका; रिपोर्टमध्ये मोठा खुलासा - Marathi News | Corona Virus long covid infection increase risk of chronic health issues kidney disease organ failure | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :चिंताजनक! लाँग कोविडचा सामना करणाऱ्यांना अनेक आजारांचा धोका; रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

Corona Virus : कोरोनातून बरं झाल्यावर देखील कोरोना काही पाठ सोडत नाही. त्याच्यापासून सुटका झालेली नाही. लाँग कोविडचा सामना करावा लागत आहे. रिपोर्टमधून याबाबत मोठा खुलासा झाला आहे.  ...

कोविड लसीमुळे लोकांना शुगर, BP, हृदयविकाराचा त्रास; प्रणिती शिंदेंचा मोठा दावा - Marathi News | People with diabetes, BP, heart disease due to covid vaccine; Praniti Shinde's big claim, target on BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोविड लसीमुळे लोकांना शुगर, BP, हृदयविकाराचा त्रास; प्रणिती शिंदेंचा मोठा दावा

मी व्हॅक्सिन घेतले नाही. कशासाठी घ्यायचे, आपला एकमेव देश आहे ज्याच्या व्हॅक्सिन प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो होता अशी टीका त्यांनी केली. ...

या व्यक्तीने घेतले कोरोनाचे 200 पेक्षा जास्त डोस; शास्त्रज्ञही झाले चकीत - Marathi News | Covid vaccination: This person took more than 200 doses of Corona; Scientists were also shocked, research was done on the body | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या व्यक्तीने घेतले कोरोनाचे 200 पेक्षा जास्त डोस; शास्त्रज्ञही झाले चकीत

Covid vaccination : या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती किती वाढली, जाणून घ्या... ...

कोरोना सहव्याधीग्रस्तांना तीन दिवस ‘रेमडेसिव्हिर’, रुग्णांच्या उपचाराचा प्राेटाेकाॅल निश्चित - Marathi News | 'Remdesivir' for three days for Corona co-morbidities, the protocol for the treatment of patients is fixed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोना सहव्याधीग्रस्तांना तीन दिवस ‘रेमडेसिव्हिर’, रुग्णांच्या उपचाराचा प्राेटाेकाॅल निश्चित

ज्या रुग्णांना ‘सिव्हिअर अक्युट रेस्पिरेटरी इन्फेक्शन’ (सारी) आजार असेल त्यांना पाच दिवस ‘रेमडेसिविर’ हे औषध देण्यात यावे... ...

कोरोनाची पुन्हा धास्ती; जेएन.१ व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या १००० च्या पुढे! - Marathi News | corona virus sub variant jn 1 cases cross 1000 advisory to state governments | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाची पुन्हा धास्ती; जेएन.१ व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या १००० च्या पुढे!

आतापर्यंत १६ पेक्षा जास्त राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जेएन.१ व्हेरिएंटची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.  ...

काळजी घ्या! वेगाने पसरतोय कोरोनाचा JN.1 सब व्हेरिएंट; रुग्णसंख्या 196 वर - Marathi News | Covid-19 Sub Variant JN.1: Coronavirus Cases: Rapidly spreading corona JN.1 sub variant; Number of patients at 196 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळजी घ्या! वेगाने पसरतोय कोरोनाचा JN.1 सब व्हेरिएंट; रुग्णसंख्या 196 वर

Coronavirus Cases: आतापर्यंत दहा राज्यांमध्ये या नवीन व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. ...

खोकला आणि कोरोना पूर्वतयारीने गाजविले वर्ष, आरोग्य क्षेत्रात विविध घडामोडी - Marathi News | A year dominated by cough and corona preparedness, various developments in the health sector | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खोकला आणि कोरोना पूर्वतयारीने गाजविले वर्ष, आरोग्य क्षेत्रात विविध घडामोडी

विशेष म्हणजे, नागरिकांना हा आजार झाल्यानंतर त्याला व्हायरल असल्याचे लेबल वैद्यकीय तज्ज्ञांनी चिटकविल्यामुळे नागरिकांच्या मनातील या आजाराविषयाची भीती बऱ्यापैकी कमी झाली होती.  ...

काळजी घ्या! कोरोना रुग्णांची संख्या ८०० च्या जवळ पोहोचली, २४ तासात ५ जणांचा मृत्यू - Marathi News | Daily Covid cases rise to 797, a 7-month high 5 more deaths | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळजी घ्या! कोरोना रुग्णांची संख्या ८०० च्या जवळ पोहोचली, २४ तासात ५ जणांचा मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. ...