lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
खोकला आणि कोरोना पूर्वतयारीने गाजविले वर्ष, आरोग्य क्षेत्रात विविध घडामोडी - Marathi News | A year dominated by cough and corona preparedness, various developments in the health sector | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खोकला आणि कोरोना पूर्वतयारीने गाजविले वर्ष, आरोग्य क्षेत्रात विविध घडामोडी

विशेष म्हणजे, नागरिकांना हा आजार झाल्यानंतर त्याला व्हायरल असल्याचे लेबल वैद्यकीय तज्ज्ञांनी चिटकविल्यामुळे नागरिकांच्या मनातील या आजाराविषयाची भीती बऱ्यापैकी कमी झाली होती.  ...

काळजी घ्या! कोरोना रुग्णांची संख्या ८०० च्या जवळ पोहोचली, २४ तासात ५ जणांचा मृत्यू - Marathi News | Daily Covid cases rise to 797, a 7-month high 5 more deaths | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळजी घ्या! कोरोना रुग्णांची संख्या ८०० च्या जवळ पोहोचली, २४ तासात ५ जणांचा मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. ...

वेगानं पसरतोय कोरोनाचा जेएन.1 सब-व्हेरिअंट, AIIMS नं सांगितलं ही लक्षणं दिसताच व्हा सावध! - Marathi News | Corona's JN.1 sub-variant is spreading fast, AIIMS said, be careful as soon as you see these symptoms | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वेगानं पसरतोय कोरोनाचा जेएन.1 सब-व्हेरिअंट, AIIMS नं सांगितलं ही लक्षणं दिसताच व्हा सावध!

COVID-19 New Jn.1 Variant : जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, हा सब-व्हेरिअंट BA.2.86 मध्ये एक एक्स्ट्रा म्यूटेशन होऊन तयार झाला आहे आणि तो अत्यंत वेगाने पसरतो. ...

कोरोनाच्या नवीन JN.1 व्हेरियंटमुळे कर्नाटकात तिघांचा मृत्यू तर केरळमध्ये रुग्णसंख्येत प्रचंड वाढ - Marathi News | Covid-19 JN1 Cases: Three die in Karnataka due to new JN.1 variant of Corona, huge increase in Kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाच्या नवीन JN.1 व्हेरियंटमुळे कर्नाटकात तिघांचा मृत्यू तर केरळमध्ये रुग्णसंख्येत प्रचंड वाढ

कोरोनाच्या नवीन व्हेरियंटने संक्रमिक रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ...

कोविड पुन्हा भारतात हातपाय पसरतोय; लसीच्या चौथ्या डोसची गरज आहे का? तज्ज्ञ सांगतात... - Marathi News | Covid is spreading again in India Is fourth dose of vaccine needed read what experts say | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोविड पुन्हा देशात हातपाय पसरतोय; चौथ्या डोसची गरज आहे का? तज्ज्ञ सांगतात...

आतापर्यंत लसीचे दोन डोस आणि बूस्टर डोस असे तीन वेळा लसीकरण करण्यात आले आहे ...

सावधान! केवळ चव आणि गंधच नाही, तर आवाजही हिरावून घेऊ शकतो कोरोना! रिपोर्टमधून धक्कादायक दावा - Marathi News | Beware not only the taste and smell, corona covid 19 infection can cause vocal cord paralysis A shocking claim from the new study | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सावधान! केवळ चव आणि गंधच नाही, तर आवाजही हिरावून घेऊ शकतो कोरोना! रिपोर्टमधून धक्कादायक दावा

Covid 19 मुळे व्होकल कॉर्ड पॅरालिसिसचा (Vocal Cord Paralysis) पहिला रुग्णही समोर आला आहे. ...

Corona Virus: पुण्यात आढळले ‘जेएन१’ चे ३ रुग्ण; राज्यात जेएन १ रुग्णांची संख्या १० वर - Marathi News | 3 patients of JN1 found in Pune The number of JN1 patients in the state has risen to 10 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus: पुण्यात आढळले ‘जेएन१’ चे ३ रुग्ण; राज्यात जेएन १ रुग्णांची संख्या १० वर

राज्यातील १० रुग्णांना काेराेनाची साैम्य लक्षणे हाेती व ते गृहविलगीकरणात बरे झाले असल्याची माहिती राज्याच्या साथराेग विभागाने दिली ...

धामणगावचा तरुण कोरोनाग्रस्त, आठ महिन्यांत पहिल्या रुग्णाची नोंद; नऊ नमुने तपासले - Marathi News | A young man from Dhamangaon suffers from corona, first patient recorded in eight months; Nine samples were examined | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धामणगावचा तरुण कोरोनाग्रस्त, आठ महिन्यांत पहिल्या रुग्णाची नोंद; नऊ नमुने तपासले

त्याचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात ५ मे २०२३ नंतर पहिल्यांदा कोरोना संक्रमितांची नोंद झालेली आहे. ...