लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Covishield Production Cut : केंद्राकडून लसीची ऑर्डर मिळाली नाही, कोविशील्डचे उत्पादन 50 टक्के कमी करणार : अदर पूनावाला - Marathi News | With No Orders from Govt, SII to Cut Covishield Production by 50% Starting Next Week: Adar Poonawalla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! कोविशील्डचे उत्पादन निम्म्याने कमी करणार; अदार पुनावालांची घोषणा

Adar Poonawalla : अमेरिकेने लसीच्या डोससाठी मोठी देणगी दिली आहे. त्यासाठी आम्ही तयारी करत आहोत, असे अदर पूनावाला म्हणाले.  ...

लसीकरणात औरंगाबाद जिल्हा पिछाडीवरून आघाडीवर, मराठवाड्यात ठरला अव्वल - Marathi News | In corona vaccination, Aurangabad district is now leading in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लसीकरणात औरंगाबाद जिल्हा पिछाडीवरून आघाडीवर, मराठवाड्यात ठरला अव्वल

corona vaccination in Aurangabad : जिल्ह्यातील १६ लाख ८६ हजार नागरिकांना पहिला डोस देत ७८ टक्के उद्दिष्ट गाठले गेले. ...

Pune Fights Omicron: शिवाजीनगरचे जम्बो कोव्हीड सेंटर ९०० बेडने सज्ज - Marathi News | shivajinagar Jumbo covid center equipped with 900 beds in pune city for omicron variant | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :Pune Fights Omicron: शिवाजीनगरचे जम्बो कोव्हीड सेंटर ९०० बेडने सज्ज

दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटने आता महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. पुण्यातही ओमायक्रॉन या नव्या विषाणूने शिरकाव केला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल ६ तर पुणे शहरात एक असे रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका प्रशासन ...

ओमायक्रॉनच्या शक्यतेने सोलापूरच्या शासकीय रूग्णालयात ३०० आयसीयू बेड तयार - Marathi News | 300 ICU beds made at Solapur Government Hospital with the possibility of Omaicron | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ओमायक्रॉनच्या शक्यतेने सोलापूरच्या शासकीय रूग्णालयात ३०० आयसीयू बेड तयार

येण्यापूर्वीची तयारी; भविष्यात नव्या व्हेरिएंटचा रुग्ण आढळण्याची शक्यता ...

महामार्गावरील वाहनधारकाने मास्क न घातल्यास होणार १ हजाराचा दंड - Marathi News | If a vehicle owner on the highway does not wear a mask, a fine of Rs | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महामार्गावरील वाहनधारकाने मास्क न घातल्यास होणार १ हजाराचा दंड

पोलीस अधीक्षकांची माहिती; प्रमाणापेक्षा जादा प्रवासी वाहतूकदारांवरही होणार कारवाई ...

CoronaVirus News : मोठा दिलासा! नाशिकमध्ये साहित्य संमेलनासाठी आलेले ते 'बाधित' निघाले 'निगेटिव्ह' - Marathi News | CoronaVirus Marathi News Those who came to Nashik for Sahitya Sammelan were corona test negative | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोठा दिलासा! नाशिकमध्ये साहित्य संमेलनासाठी आलेले ते 'बाधित' निघाले 'निगेटिव्ह'

नाशिक : नाशिक येथील ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी समारोपाच्या दिवशी पुण्याहून आलेल्या एकाच बुक स्टॉलवरील प्रकाशकाचे ... ...

Omicron Variant : चिंता नको ! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत २० हजार रुग्ण घरीच होणार बरे - Marathi News | Omicron Variant: Don't worry! In the third wave of corona, 20,000 patients will be at home | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Omicron Variant : चिंता नको ! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत २० हजार रुग्ण घरीच होणार बरे

Omicron Variant: रुग्णालयात उपचारासाठी भरती कराव्या लागणाऱ्या संभाव्य ११ हजार रुग्णांपैकी ५० टक्के रुग्ण हे शासकीय रुग्णालयांत दाखल होतील. ...

Omicron Variant : कोव्हॅक्सीन की कोविशील्ड; Omicron वर कोणती लस सर्वाधिक प्रभावी? एक्सपर्ट्सनी दिली महत्वाची माहिती - Marathi News | CoronaVirus Covaxin vs covishield which vaccine is better against omicron variant according to Corona health experts | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :कोव्हॅक्सीन की कोविशील्ड; Omicron वर कोणती लस सर्वाधिक प्रभावी? एक्सपर्ट्सनी दिली महत्वाची माहिती

देशात ओमायक्रॉन व्हेरिअंटची (Omicron Variant) दहशत निर्माण झाली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत लोकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. तज्ज्ञ मंडळी लोकांना कोरोनाच्या ओमायक्रॉनबाबत सावध राहण्याचा सल्ला देत आहेत. ...