कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
शहरात पहिला रुग्ण सापडल्याने संसर्गाचा वेग वाढेल का, अशी भीती व्यक्त होत असताना संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने दिलासा व्यक्त करण्यात आला आहे. ...
Coronavirus, Corona Vaccination: एका व्यक्तीने फेक कोविड व्हॅक्सिन सर्टिफिकेट लीक होण्याच्या भीतीने आधी संपूर्ण कुटुंबाची हत्या केली. त्यानंतर स्वत:ही आत्महत्या केली. या व्यक्तीने काही दिवसांपूर्वी आपल्या पत्नीचे बनावट लसीकरण सर्टिफिकेट बनवले होते. ...
या अभ्यासात आणखी एक गोष्ट समोर आली आहे की, ज्या लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते आणि ज्यांना आधी संसर्ग झाला होता, अशा लोकांच्या बहुतेक प्रकरणांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिअंट निष्प्रभ ठरला. ...
ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशाेधकांच्या एका चमूने हे संशाेधन केले. त्यांनी ॲस्ट्राझेनेका किंवा फायझरच्या लसीचा पहिला डाेस घेतल्यानंतर माॅडर्ना किंवा नाेवावॅक्सच्या लसीचा दुसरा डाेस देऊन चाचणी करण्यात आली हाेती ...