लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
आम्हाला बी उमेदवार होऊ द्या की : पुण्यातील जागेसाठी काँग्रेसजन आग्रही  - Marathi News | Let us be a candidate for the election of Pune Loksabha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्हाला बी उमेदवार होऊ द्या की : पुण्यातील जागेसाठी काँग्रेसजन आग्रही 

लोकसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसच्या शहर शाखेत सुरू असलेली धुसफूस प्रदेश काँग्रेसने मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीतही कायम राहिली. ...

काँग्रेसची पुण्यातील धुसफूस मुंंबईतही, लोकसभा इच्छुकांच्या मुलाखती - Marathi News | Congress's scandal in Mumbai is also in Mumbai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेसची पुण्यातील धुसफूस मुंंबईतही, लोकसभा इच्छुकांच्या मुलाखती

लोकसभा इच्छुकांच्या मुलाखती : चार नावे एकमताने नसल्याची तक्रार ...

जालना लोकसभेसाठी बाहेरचा उमेदवार नको - Marathi News | Not an outsider candidate for the Lok Sabha | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना लोकसभेसाठी बाहेरचा उमेदवार नको

लोकसभेच्या निवडणुका अद्याप सहा महिने दूर असल्यानतरी सर्वच राजकीय पक्षांकडून आतापासूनच उमेदवारांची चाचपणी करत आहेत. ...

चुकीच्या धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या -विखे - Marathi News |  Farmer suicides due to wrong policy- different | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :चुकीच्या धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या -विखे

शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यत शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी औंढा तालुक्यात नागेश वाडी गुरुवारी सकाळी ९ वा येथे आले असता दिली आहे. ...

सबरीमाला प्रकरणी काँग्रेस-भाजपामध्ये एकमत, केरळमधील सर्वपक्षीय बैठक निष्फळ   - Marathi News | Sabarimala Temple : all-party meeting in Kerala was in vain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सबरीमाला प्रकरणी काँग्रेस-भाजपामध्ये एकमत, केरळमधील सर्वपक्षीय बैठक निष्फळ  

तिरुवनंतपुरम -   केरळमधील प्रसिद्ध सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायायालयाने देऊन महिला उलटून गेला ... ...

मी राहुल गांधींना नेता मानत नाही - हंसराज भारद्वाज  - Marathi News | Rahul Gandhi not a leader, he is still learning, says Congress veteran Hansraj Bhardwaj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी राहुल गांधींना नेता मानत नाही - हंसराज भारद्वाज 

राहुल गांधी सध्या शिकत आहेत. त्यांना मी नेता मानत नाही, असे हंसराज भारद्वाज यांनी म्हटले.  ...

Rajasthan Assembly Election: दुखावलेल्या राजपुतांसाठी भाजपाचा 'राम'बाण? - Marathi News | rajasthan assembly election 2018 rajput voters bjp vasundhara raje ram mandir karni sena | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rajasthan Assembly Election: दुखावलेल्या राजपुतांसाठी भाजपाचा 'राम'बाण?

राजपुतांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू ...

मध्य प्रदेश, राजस्थानात मतदानाआधीच काँग्रेस नेत्यांमध्ये खुर्चीसाठी खेचाखेची  - Marathi News | Madhya Pradesh, Rajasthan, before the polling, Congress leaders will be fielded for the chair | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेश, राजस्थानात मतदानाआधीच काँग्रेस नेत्यांमध्ये खुर्चीसाठी खेचाखेची 

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रत्यक्ष मतदान होण्यापूर्वीच काँग्रेसच्या ज्येष्ठ आणि तरुण नेत्यांमध्ये खुर्चीसाठी खेचाखेची सुरू झाली आहे. ...