लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
लोह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी - Marathi News | Congress-NCP's alliance in Loha | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लोह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी

लोहा नगर पालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी झाली असून पाच जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस व नगराध्यक्षासह बारा जागेवर काँग्रेस पक्ष लढणार आहे, अशी घोषणा माजी पालकमंत्री आ. डी.पी. सावंत यांनी केली. ...

पाणीप्रश्नावर काँग्रेसला घेरण्याचा डाव - Marathi News | Congress to scuttle water dispute | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पाणीप्रश्नावर काँग्रेसला घेरण्याचा डाव

विष्णूपुरी प्रकल्पातून दिल्या जाणा-या एका पाणी पाळीचा शेतकºयांना कोणताही लाभ होणार नसतानाही शिवसेनेच्या आग्रहातून जवळपास १० ते १५ दलघमी पाणी विष्णूपुरी प्रकल्पातून सोडण्यात येत आहे. ...

आंबेडकरांशी आघाडीला प्राधान्य, अन्यथा उमेदवार तयार - Marathi News |   Priority should be with Ambedkar, otherwise the candidate will be ready | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आंबेडकरांशी आघाडीला प्राधान्य, अन्यथा उमेदवार तयार

अ‍ॅड. आंबेडकरांसोबत आघाडी होत नसेल तर काँग्रेसचा उमेदवार तयार असून, इच्छुकांची संख्या वाढतीच आहे, असा सूर शुक्रवारी प्रदेश काँग्रेस कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत उमटला. ...

मावळ विधानसभेसाठी काँग्रेसचा आग्रह, मुंबईत कार्यकर्त्यांची बैठक - Marathi News | Congress urges Maval assembly, meeting of party workers in Mumbai | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळ विधानसभेसाठी काँग्रेसचा आग्रह, मुंबईत कार्यकर्त्यांची बैठक

मुंबईत बैठक : कार्यकर्त्यांचे साकडे ...

नागपूरसाठी रस्सीखेच, रामटेकसाठी वासनिक - Marathi News | Conflict for Nagpur, Wasnik for Ramtek | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरसाठी रस्सीखेच, रामटेकसाठी वासनिक

लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसने आता सर्वच मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण हे टिळक भवन मुंबई येथे बैठका घेत आहे. शुक्रवारी विदर्भातील मतदारसंघांवर चर्चा झाली. नागपूरच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये पु ...

२० वर्ष त्यांनी कागदावर दाखवलं, आम्ही चार वर्षांत प्रत्यक्षात आणलं : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | 20 years they showed on paper, we actually doing it into four years: CM Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२० वर्ष त्यांनी कागदावर दाखवलं, आम्ही चार वर्षांत प्रत्यक्षात आणलं : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रिंग रोड, मेट्रो असा कोणताही प्रकल्प नवीन नव्हता. परंतु, मागील सत्ताधाऱ्यांनी ते केवळ कागदावर ठेवले. ...

नेहरूंमुळे 'चायवाला' पंतप्रधान? नरेंद्र मोदींनी शशी थरूर यांना दिले असे प्रत्युत्तर  - Marathi News | Narendra Modi gave answer to Shashi Tharoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेहरूंमुळे 'चायवाला' पंतप्रधान? नरेंद्र मोदींनी शशी थरूर यांना दिले असे प्रत्युत्तर 

जवाहरलाल नेहरूंमुळेच एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला, असा टोला काँग्रेस नेते शशी थरूर यांनी नरेंद्र मोदींना लगावला होता. आता मोदींनीही त्याला प्रत्युत्तर दिले आहे... ...

छत्तीसगडमध्ये किंगमेकर ठरण्याची अजित जोगींना संधी - Marathi News | Ajit Jogis will be chance to become kingmaker in Chhattisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडमध्ये किंगमेकर ठरण्याची अजित जोगींना संधी

छत्तीसगडमधील काही भागात जोगी-मायावतींच्या आघाडीला उत्तम प्रतिसाद मिळत असून, तिरंगी लढतीत कुणालीही बहुमत न मिळाल्यास अजित जोगींकडे किंगमेकर किंवा किंग बनण्याची संधी चालून येण्याची शक्यता आहे.  ...