लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी वारी 2025

Ashadhi Wari 2025 News in Marathi | आषाढी एकादशी वारी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ashadhi wari, Latest Marathi News

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
Read More
वर्षानुवर्षांची परंपरा मोडून पुण्यातील मुक्काम बदलण्याच्या चर्चा; पालखी सोहळ्याबाबत मुख्यमंत्री लक्ष घालणार - Marathi News | Talks to change the venue in Pune, breaking the tradition of years; Chief Minister to look into the palanquin ceremony | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वर्षानुवर्षांची परंपरा मोडून पुण्यातील मुक्काम बदलण्याच्या चर्चा; पालखी सोहळ्याबाबत मुख्यमंत्री लक्ष घालणार

मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासन व संबंधितांशी चर्चा करून लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिल्याचे रासने यांनी सांगितले ...

पुण्यातील पालखी मुक्काम हलवण्याची चर्चा; स्थळांची महापौर व आयुक्तांकडून पाहणी, प्रशासन ॲक्शन मोडवर - Marathi News | Discussion on shifting the palanquin stop in Pune; Mayor and Commissioner inspect the locations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील पालखी मुक्काम हलवण्याची चर्चा; स्थळांची महापौर व आयुक्तांकडून पाहणी, प्रशासन ॲक्शन मोडवर

महापालिकेने अतिक्रमण हटविणे आणि रस्ते रुंदीकरणाची मोठी मोहीम हाती घेतली असून दोन महिन्यांत भवानी पेठ परिसर चकाचक करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे ...

पुण्यात पालखी मुक्काम हलविण्याचा प्रयत्न; नागरिकांमध्ये नाराजी, ३५० वर्षांची परंपरा कायम ठेवण्याची मागणी - Marathi News | Attempt to shift palanquin stop in Pune Displeasure among citizens demand to maintain 350-year-old tradition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पालखी मुक्काम हलविण्याचा प्रयत्न; नागरिकांमध्ये नाराजी, ३५० वर्षांची परंपरा कायम ठेवण्याची मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेत प्रशासनाला योग्य त्या सूचना देऊन आवश्यक सहकार्य करण्यात येईल ,असे आश्वासन दिले ...

पुण्यातील भवानी पेठेतील पालखी मुक्काम हलवल्याची चर्चा केवळ अफवा; संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचा मोठा खुलासा - Marathi News | Talk of shifting the palakhi from Bhavani Peth in Pune is just a rumor Sant Dnyaneshwar Maharaj Sansthan makes a big disclosure | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील भवानी पेठेतील पालखी मुक्काम हलवल्याची चर्चा केवळ अफवा; संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचा मोठा खुलासा

पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत केवळ भवानी पेठेतील वाढती गर्दी आणि अपुऱ्या जागेवर चर्चा झाली होती, याचा अर्थ मुक्काम बदलला असे होत नाही ...

Ashadhi Wari 2026: यंदा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे सातारा जिल्ह्यात चार मुक्काम!; नीरा स्नान कधी, गोल-उभे रिंगण किती..वाचा सविस्तर - Marathi News | The palanquin of Saint Shrestha Dnyaneshwar Maharaj will have four stops in Satara district this year for the Ashadhi festival | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Ashadhi Wari 2026: यंदा सातारा जिल्ह्यात पालखीचे चार मुक्काम!

Sant Dnyaneshwar Maharaj Mauli Palkhi 2026 Schedule: आषाढी वारी २०२६: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर ...

संत ज्ञानेश्वरांची ७५० वी जयंती वर्ष! संपूर्ण महाराष्ट्रात येत्या १५ ऑगस्टला निघणार माऊलींची मिरवणूक - Marathi News | 750th birth anniversary of Sant Dnyaneshwar! Mauli procession to be held across Maharashtra on August 15 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संत ज्ञानेश्वरांची ७५० वी जयंती वर्ष! संपूर्ण महाराष्ट्रात येत्या १५ ऑगस्टला निघणार माऊलींची मिरवणूक

१५ ऑगस्ट रोजी राज्यात सायंकाळी ५ ते ७ या वेळेत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा किंवा मुर्तीची पालखीतून मिरवणूक काढून हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करावा ...

'माऊली तुकारामांचा अखंड जयघोष', संजीवन समाधीसमोर पार पडला संतांच्या भेटीचा अनुपम सोहळा - Marathi News | Continuous chanting of Mauli Tukaram A unique ceremony of meeting the saints was held in front of Sanjeev Samadhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'माऊली तुकारामांचा अखंड जयघोष', संजीवन समाधीसमोर पार पडला संतांच्या भेटीचा अनुपम सोहळा

आषाढी वारी करून हजारो वैष्णवांच्या साक्षीने १७ वर्षांनंतर तुकाराम महाराजांची पालखी आळंदीत आली ...

रविवारी अनुपम सोहळा; तुकोबा येणार माऊलींच्या भेटीला, आळंदीत होणार जंगी स्वागत - Marathi News | A unique ceremony on Sunday; Tukoba will come to meet Mauli, there will be a grand welcome in Alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रविवारी अनुपम सोहळा; तुकोबा येणार माऊलींच्या भेटीला, आळंदीत होणार जंगी स्वागत

जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी आळंदीत आणावी यासाठी आळंदी देवस्थानाकडून देहू देवस्थानला पत्राद्वारे निमंत्रण देण्यात आले होते ...