लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी वारी 2025

Ashadhi Wari 2025 News in Marathi | आषाढी एकादशी वारी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ashadhi wari, Latest Marathi News

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
Read More
Satara: परतीच्या वाटेवर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा फलटणमध्ये मुक्काम!, आळंदीत कधी पोहचणार..जाणून घ्या - Marathi News | Shri Sant Shrestha Dnyaneshwar Maharaj Palkhi Ceremony stops at Phaltan on the way back | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: परतीच्या वाटेवर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा फलटणमध्ये मुक्काम!, आळंदीत कधी पोहचणार..जाणून घ्या

दर्शनासाठी भाविकांची गर्दी ...

“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती - Marathi News | vitthal darshan for 9 lakh 71 thousand devotees and passengers from st bus said minister pratap sarnaik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती

ST Bus News: या सेवेतून एसटीला ३५ कोटी ८७ लाख ६१ हजार रुपये उत्पन्न मिळाले, अशी माहिती देण्यात आली आहे. ...

सांगलीच्या एसटी विभागाला विठूराया पावला! उत्पन्नात किती झाली वाढ.. वाचा सविस्तर - Marathi News | On the occasion of Ashadhi, the Sangli division of the State Transport Corporation received an income of Rs 80 lakhs | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीच्या एसटी विभागाला विठूराया पावला! उत्पन्नात किती झाली वाढ.. वाचा सविस्तर

यात्रा कालावधीत ४०० बस सोडल्या  ...

माउलींचा आजपासून परतीचा प्रवास सुरु; कुठे कधी मुक्काम? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Mauli's return journey begins today; Where and when will they stay? Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :माउलींचा आजपासून परतीचा प्रवास सुरु; कुठे कधी मुक्काम? जाणून घ्या सविस्तर

sant dnyaneshwar maharaj palkhi sohala 2025 संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढी एकादशीला पंढरपूर येथे पोहोचून, विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर परतीच्या मार्गावर निघतो. ...

Ujani Dam Water Level : उजनी धरण भरण्यास अजून किती टीएमसी पाण्याची आवश्यकता? - Marathi News | Ujani Dam Water Level : How many more TMC of water is required to fill Ujani Dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water Level : उजनी धरण भरण्यास अजून किती टीएमसी पाण्याची आवश्यकता?

Ujani Dam भीमा खोऱ्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने बंडगार्डनसह दौंड येथील विसर्गात वाढ झाली आहे. ...

Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण... - Marathi News | Ashadhi Ekadashi 2025: On the second day of Ashadhi, the old people take darshan of Lord Vithoba; because... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...

Ashadhi Ekadashi 2025 Vitthal Rukmini Darshan: ६ जुलै रोजी आषाढी एकादशी झाली, त्याच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे आज सोमवारी ७ जुलै रोजी शिळ्या विठोबाची भेट का घ्यावी ते जाणून घ्या. ...

"लादलं तर ओझं, स्वीकारलं तर कर्तव्य..." पंढरपूर वारीविषयी काय म्हणाला अजिंक्य राऊत? - Marathi News | Ashadhi Ekadashi 2025 Ajinkya Raut Experience Pandharpur Wari | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लादलं तर ओझं, स्वीकारलं तर कर्तव्य..." पंढरपूर वारीविषयी काय म्हणाला अजिंक्य राऊत?

अभिनेता अजिंक्य राऊतनेही पंढरपूर वारीमध्ये पायी प्रवास अनुभवला. ...

अक्षय केळकर विठ्ठलभक्तीत रंगला, मनमोहक फोटो पाहून मंत्रमुग्ध व्हाल! - Marathi News | Akshay Kelkar Shared Photos Of Vitthal Murti On Ashadhi Ekadashi 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय केळकर विठ्ठलभक्तीत रंगला, मनमोहक फोटो पाहून मंत्रमुग्ध व्हाल!

अभिनेता अक्षय केळकर याने खास पोस्ट शेअर केली आहे.  ...