लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी वारी 2025

Ashadhi Wari 2025 News in Marathi | आषाढी एकादशी वारी २०२५ मराठी बातम्या, फोटो

Ashadhi wari, Latest Marathi News

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
Read More
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2025 Wishes in Marathi: Bathe in the colors of devotion on Ashadhi; Send 'this' greeting message to your loved ones! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!

Ashadhi Ekadashi 2025 Wishes in Marathi: आषाढी एकादशीची वारी एकदा तरी आयुष्यात अनुभवावी असे प्रत्येक भाविकाला वाटते. मात्र नोकरी, व्यवसाय, प्रपंच यामुळे सर्वांनाच ते शक्य होत नाही. पण म्हणतात ना, 'काम असावा ईश्वर!' आपले नेहमीचे काम वारंवार करणे, सातत ...

आषाढी एकादशी: सोहळा करा साजरा सुखानं, दारासमोर काढा १० सुंदर रांगोळ्या! - Marathi News | Ashadhi Ekadashi special rangoli, simple and easy viththal rangoli designs for ashadhi Ekadashi | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :आषाढी एकादशी: सोहळा करा साजरा सुखानं, दारासमोर काढा १० सुंदर रांगोळ्या!

Ashadhi Ekadashi Special Rangoli, Viththal Rukhmini Easy Rangoli Designs: ...

Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2025: Why is there a Shivling on the idol of Panduranga? Many people do not know the reason! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!

Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर अनेक शुभचिन्ह आहेत, पण मस्तकावर असलेले शिवलिंग अनेकांना माहीतही नाही! मात्र पंढरपुरातल्या मूर्तीची रोज पूजा होत असताना शिवलिंगाचीही विशेष पूजा केली जाते. मात्र हे शिवलिंग पांडुरंगाच्या मस्तकी आले कुठून? आ ...

५ अद्भूत योगात आषाढी एकादशी: ७ राशींना विठुराया पावेल, अपार कृपा; भरघोस भरभराट, शुभ-लाभ काळ! - Marathi News | 5 auspicious yoga on ashadhi devshayani ekadashi 2025 these 7 zodiac signs get prosperity success prestige in career job business | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :५ अद्भूत योगात आषाढी एकादशी: ७ राशींना विठुराया पावेल, अपार कृपा; भरघोस भरभराट, शुभ-लाभ काळ!

Ashadhi Devshayani Ekadashi 2025 Astrology: आषाढी एकादशीला अद्भूत योग जुळून येत असून, नेमक्या कोणत्या राशींना सर्वोत्तम लाभ प्राप्त होऊ शकतात? जाणून घ्या... ...

सावळे सुंदर रूप मनोहर! आषाढीनिमित्त विठुरायाची मुर्ती घ्यायची? बघा विठोबाची वेगवेगळी मोहक रुपं.. - Marathi News | ashadhi ekadashi special, viththal rukhmini murti, viththal rukmini idols shopping | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :सावळे सुंदर रूप मनोहर! आषाढीनिमित्त विठुरायाची मुर्ती घ्यायची? बघा विठोबाची वेगवेगळी मोहक रुपं..

...

Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा! - Marathi News | Ashadhi Wari 2025: While passing through Dindi, Warkari women carry Tulsi on their heads to Vrindavan; But why? Read! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!

Ashadhi Wari 2025: आषाढी एकादशीसाठी(Ashadhi Ekadashi 2025) महाराष्ट्राच्या ठिकठिकाणाहून जवळपास ३०० दिंड्या पंढपूरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत, त्यात लाखो भाविकांचा समावेश आहे. पुरुषांच्या गळ्यात टाळ, मृदूंग तर महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन असल्य ...

Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते... - Marathi News | Ashadhi Ekadashi 2025: Chanting the name of Vitthal has the power to prevent heart disease? Medical research says... | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...

Pandharpur Ashadhi Wari 2025: यंदा ६ जुलै रोजी आषाढी एकादशी(Ashadhi Ekadashi 2025) आहे. त्यादृष्टीने वारकऱ्यांची पावलं पंढरपूरच्या दिशेने वारीत सहभागी झाली आहेत. यात साठी, सत्तरी ओलांडलेल्या व्यक्तीदेखील उंच उड्या मारत विठ्ठल नाम घेतात. कुठून येते एव ...

'धरीला पंढरीचा चोर' गाण्यातील 'मुक्ता'ने जिंकलं प्रेक्षकांचं मन! सध्या काय करते अभिनेत्री? - Marathi News | mukta from pandharichi vari movie actress nandini jog current life Dharila Pandharicha Chor song | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'धरीला पंढरीचा चोर' गाण्यातील 'मुक्ता'ने जिंकलं प्रेक्षकांचं मन! सध्या काय करते अभिनेत्री?

पंढरीची वारी या सिनेमात मुक्ताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री आठवतेय का? सध्या काय करतात त्या? जाणून घ्या ...