लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन, मराठी बातम्या

Agitation, Latest Marathi News

युवक काँग्रेसची तहसीलसमोर निदर्शने - Marathi News | Youth Congress protests in front of tehsil | Latest jalana News at Lokmat.com

जालना :युवक काँग्रेसची तहसीलसमोर निदर्शने

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी. या मागणीसाठी युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत बुधवारी चक्क तहसीलदारांच्या वाहनावर कोंब आलेली मक्याची कणसं भिरकावली. ...

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी वसारी येथे रास्ता रोको ! - Marathi News | Stop at Vasari for farmers' demands! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी वसारी येथे रास्ता रोको !

रिसोड ते मालेगाव या महामार्गावरील वसारी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...

"आम्हाला हवी विकासाची गाडी, नकाे आम्हाला चंपा साडी" : राष्ट्रवादी - Marathi News | "We want development not champa saree" ; ncp's agitation against chandrakant patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आम्हाला हवी विकासाची गाडी, नकाे आम्हाला चंपा साडी" : राष्ट्रवादी

चंद्रकांत पाटील यांनी काेथरुडमध्ये साड्या वाटल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीकडून आज पुण्यात आंदाेलन करण्यात आले. ...

विजय सिंह मृत्यू प्रकरण : आंदोलकांनी रोखला सायन - पनवेल महामार्ग; पोलिसांच्या गाडीवर दगडफेक - Marathi News | Vijay Singh custodial death case: protesters blocked sion - Panvel Highway; Stone plenting on a police van | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विजय सिंह मृत्यू प्रकरण : आंदोलकांनी रोखला सायन - पनवेल महामार्ग; पोलिसांच्या गाडीवर दगडफेक

पोलिसांच्या गाडीवर देखील दगडफेक करत आंदोलकांनी असंतोष व्यक्त केला. ...

नागपुरात रेल्वेच्या सफाई कामगारांनी केले कामबंद आंदोलन  - Marathi News | Railway sweepers agitation in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात रेल्वेच्या सफाई कामगारांनी केले कामबंद आंदोलन 

रेल्वेत कार्यरत खासगी ठेकेदाराच्या कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी दिवाळीच्या दिवशी कामबंद आंदोलन केले. ...

बँक कर्मचारी देशव्यापी संपात सहभागी - Marathi News | Bank employees participate in nationwide strike | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बँक कर्मचारी देशव्यापी संपात सहभागी

अकोला शहरात स्थानिक बँक आॅफ महाराष्ट्र महात्मा गांधी मार्ग शाखेसमोर ८० कॉमरेडसनी सरकारविरुद्ध जोरदार निदर्शने दिलीत. ...

पीएमसी बॅँक घोटाळा प्रकरण : वाधवा पिता-पूत्राच्या कोठडीत वाढ - Marathi News | PMC Bank scam case: Wadhwa father and son's ED custody extended | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पीएमसी बॅँक घोटाळा प्रकरण : वाधवा पिता-पूत्राच्या कोठडीत वाढ

पीएमसी बॅँकेत आतापर्यंत तपासात साडेपाच हजारावर कोटीचा घोटाळा झाल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. ...

सायन - पनवेल महामार्गावर ठिय्या आंदोलन; वाहनांची तोडफोड, पोलिसांना मारहाण  - Marathi News | Agitation at Sion - panvel express highway; Vehicles vandalized, police beaten by protesters | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सायन - पनवेल महामार्गावर ठिय्या आंदोलन; वाहनांची तोडफोड, पोलिसांना मारहाण 

परिस्थिती नियंत्रणाबाहेर असून वाहनांवर मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली जात आहे.  ...