लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

न्यायासाठी अख्खे गाव उतरले रस्त्यावर, नागपूरच्या कुडकुडत्या थंडीत मांडला ठिय्या - Marathi News | the villagers of chincholi have agitated against wcl for their demands in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :न्यायासाठी अख्खे गाव उतरले रस्त्यावर, नागपूरच्या कुडकुडत्या थंडीत मांडला ठिय्या

या गावकऱ्यांच्या शेतजमिनी दहा वर्षांपूर्वी वेकोलीने अधिग्रहित केल्या होत्या. जमिनी अधिग्रहित करण्यासंदर्भात सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर डब्ल्यूसीएलने हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला. ...

विदर्भवादी जाळणार माेदी सरकारचा पुतळा; ७ डिसेंबरला आंदाेलन - Marathi News | vidarbha rajya andolan samiti activists will burn statues of Modi government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भवादी जाळणार माेदी सरकारचा पुतळा; ७ डिसेंबरला आंदाेलन

२०१४ व पुढे २०१९ असे दाेनदा केंद्रात भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर विदर्भाच्या जनतेचा विश्वासघात केला. आता तर विदर्भाचा प्रस्तावच प्राप्त न झाल्याचे बाेलले जाणे, म्हणून विदर्भाच्या मागणीला बगल देण्याचा प्रयत्न असल्याचे चटप म्हणाले. ...

एसटी वाचून आता कुणाचे अडेना, सर्वांनी शोधले पर्याय - Marathi News | passenger finds alternative way of transport over st bus strike | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :एसटी वाचून आता कुणाचे अडेना, सर्वांनी शोधले पर्याय

संप मिटायची चिन्हे दिसत नाही आणि बाहेरगावी जाणेही तेवढेच महत्त्वाचे. त्यामुळे अनेकांनी पर्याय शोधला आहे. आता अनेकांना खासगी गाड्यांची सवय झाली आहे. दोन पैसे अधिक द्यावे लागत असले तरी एसटीवाचून कुणाचेच काम अडत असल्याचे सध्या तरी दिसत नाही. ...

धूळ खात आहेत एसटी बस, मेन्टेनन्सची वाढली चिंता - Marathi News | st buses maintenance stopped due to employee strike | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धूळ खात आहेत एसटी बस, मेन्टेनन्सची वाढली चिंता

एसटी कर्मचारी संपावर असल्याने बसेस डेपोत धूळ खात आहेत. अनेक बसेसची परिस्थिती म्हणावी तशी चांगली नाही त्यात इतक्या दिवसांपासून बसेस बंदावस्थेत असल्याने आता एसटी प्रशासनासमोर बस चांगल्या स्थितीत ठेवण्याची चिंता आहे. ...

एसटीतील १७८ जणांनी पगारवाढ स्वीकारली; १२५६ जणांनी नाकारली - Marathi News | 178 ST employees accepted pay hike 1256 rejected and continue to strike | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :एसटीतील १७८ जणांनी पगारवाढ स्वीकारली; १२५६ जणांनी नाकारली

भंडारा विभागातील १७८ जणांनी पगारवाढ स्वीकारली असून ते कामावर हजर आहेत. तर १२६५ कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. ...

एसटी चालकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू - Marathi News | ST driver dies of heart attack in yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एसटी चालकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू

सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून ते सुद्धा या संपात सहभागी होते. अशातच मंगळवारी रात्री त्यांना त्यांचे राहते घरी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. ...

आरोपीच्या अटकेसाठी अपहृताचे 'शोले स्टाईल' आंदोलन - Marathi News | Kidnapping agitation for arrest of accused; | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आरोपीच्या अटकेसाठी अपहृताचे 'शोले स्टाईल' आंदोलन

चंदन हातागडे याचे १९ मे रोजी अपहरण करून रेतीमाफियांनी त्याला बेदम मारहाण केली. नग्न व्हिडीओ करून सोशल मीडियात व्हायरल केला. या प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. मात्र, ६ महिने लोटूनही आरोपींना अटक झालेली नाही. ...

पुन्हा २७ कर्मचाऱ्यांचे निलंबन, २७० कर्मचारी संपावरच; प्रवाशांची गैरसोय - Marathi News | 27 employees suspended again, 270 employees on strike; Inconvenience to passengers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पुन्हा २७ कर्मचाऱ्यांचे निलंबन, २७० कर्मचारी संपावरच; प्रवाशांची गैरसोय

गोंदिया : एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करा यासह अन्य मागण्यांना घेऊन गेल्या महिनाभरापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपावर ... ...