लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
CoronaVirus : चिंताजनक ! औरंगाबाद समुह संसर्गाच्या उंबरठ्यावर - Marathi News | CoronaVirus: Worrying! Aurangabad on the verge of community infection of corona virus | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : CoronaVirus : चिंताजनक ! औरंगाबाद समुह संसर्गाच्या उंबरठ्यावर

औरंगाबाद समुह संसर्गाच्या उंबरठ्यावर असुन वेळीच सावध न झाल्यास वाढत्या रुग्णांची सध्याची बेरीच गुणाकारात बदलण्यास वेळ लागणार नाही. ...

CoronaVirus : औरंगाबादेत कोरोना @ १४४ ; आणखी १४ जण आढळले पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus: Corona positive total 144 in Aurangabad; Another 14 were found to be positive | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : CoronaVirus : औरंगाबादेत कोरोना @ १४४ ; आणखी १४ जण आढळले पॉझिटिव्ह

आज आढळलेल्या रुग्णांत जय भीमनगर येथील ६ जणांचा समावेश ...

"हृदय जिंकून घेणारे इरफान खानचे डोळे नेहमीच हृदयात राहतील" - Marathi News | Lokmat editor in chief rajendra darda pays tribute to irrfan khan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : "हृदय जिंकून घेणारे इरफान खानचे डोळे नेहमीच हृदयात राहतील"

अशा प्रकारे एका कलाकाराचे निघून जाणे हे फार मोठे नुकसान आहे. व्यक्तीशः माझ्यासाठीही हे मोठे नुकसान आहे. त्यांच्या आठवणी कायमच स्मरणात राहतील, अशा शब्दांत 'लोकमत' समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी इरफान खान यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.  ...

CoronaVirus : चिंताजनक ! औरंगाबादेत दिवसभरात २१ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या १३० वर - Marathi News | CoronaVirus: Worrying! 21corona positives in Aurangabad in a day; The number of patients is over 130 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : CoronaVirus : चिंताजनक ! औरंगाबादेत दिवसभरात २१ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या १३० वर

आसेफिया कॉलनीतील दोघांचा अहवाल रात्री पॉझिटिव्ह ...

CoronaVirus : कोरोनाविरुद्धचा लढा तीव्र; पुढचे दोन दिवस औरंगाबादचा ग्रामीण भाग राहणार पूर्णपणे बंद - Marathi News | CoronaVirus: The fight against corona intensifies; The rural areas of Aurangabad will remain completely closed for the next two days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : CoronaVirus : कोरोनाविरुद्धचा लढा तीव्र; पुढचे दोन दिवस औरंगाबादचा ग्रामीण भाग राहणार पूर्णपणे बंद

यानुसार ३० एप्रिल आणि १ मे या दोन दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार असून संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे ...

CoronaVirus...आणि कोरोनामुक्त मातेने प्रथमच चिमुकलीला डोळे भरून पाहिले; प्रसूतीनंतर १० दिवसांनी झाली भेट - Marathi News | CoronaVirus ... and baby rested in the corona-free mother's hand; The visit took place 10 days after birth | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : CoronaVirus...आणि कोरोनामुक्त मातेने प्रथमच चिमुकलीला डोळे भरून पाहिले; प्रसूतीनंतर १० दिवसांनी झाली भेट

जिल्हा सामान्य रुग्णालयात गत आठवड्यात १८ एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह महिलेची सिजर प्रसूती यशस्वी झाली होती. ...

CoronaVirus : औरंगाबादेत आणखी ८ पॉझिटिव्ह ; दुपारपर्यंत १९ कोरोनाग्रस्त, रुग्णसंख्या १२८ वर - Marathi News | CoronaVirus: 8 more positive in Aurangabad; As of noon, 19 corona cases, total 128 patients | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : CoronaVirus : औरंगाबादेत आणखी ८ पॉझिटिव्ह ; दुपारपर्यंत १९ कोरोनाग्रस्त, रुग्णसंख्या १२८ वर

औरंगाबादेतील कोरोनाबाधीतांची १२८ झाली.आहे. असे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगीतले. ...

CoronaVirus : धक्कादायक ! कोठडीत ठेवलेला आरोपी पॉझिटिव्ह; सिटी चौक ठाण्यातील २५ पोलीस क्वारंटाईन - Marathi News | CoronaVirus: Shocking! Accused in custody corona positive; 25 Police Quarantine from City Chowk Thane | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : CoronaVirus : धक्कादायक ! कोठडीत ठेवलेला आरोपी पॉझिटिव्ह; सिटी चौक ठाण्यातील २५ पोलीस क्वारंटाईन

पोलिसांना १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवणार ...