CoronaVirus : औरंगाबादेत कोरोना @ १४४ ; आणखी १४ जण आढळले पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 08:49 IST2020-04-30T08:48:29+5:302020-04-30T08:49:01+5:30

आज आढळलेल्या रुग्णांत जय भीमनगर येथील ६ जणांचा समावेश

CoronaVirus: Corona positive total 144 in Aurangabad; Another 14 were found to be positive | CoronaVirus : औरंगाबादेत कोरोना @ १४४ ; आणखी १४ जण आढळले पॉझिटिव्ह

CoronaVirus : औरंगाबादेत कोरोना @ १४४ ; आणखी १४ जण आढळले पॉझिटिव्ह

औरंगाबाद : कोरोनाचा आलेख सलग वाढत आहे. गुरुवारी आणखी 14 जणांना कोरोनाची बाधा झाली.  बाधितांचा आकडा 144 वर गेला आहे.अशी माहिती अधिष्ठाता डॉ कानन येळीकर यांनी दिली.

आज आढळलेल्या रुग्णांत जय भीमनगर येथील ६, किलेअर्क १, आसिफिया कॉलनी २ , नूर कॉलनी १, कैलास नगर १, चिकलठाणा १, सावरकर नगर १ जिल्हा रुग्णालय, घाटी मधील १ अशा १४ जणांचा समावेश आहे. असे डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले

Web Title: CoronaVirus: Corona positive total 144 in Aurangabad; Another 14 were found to be positive