लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद

औरंगाबाद

Aurangabad, Latest Marathi News

२ वर्षाच्या चिमुकलीला कपाटात कोंडलं; रडण्याचा आवाज नागरिकांनी ऐकल्याने अनर्थ टळला - Marathi News | 2 year old girl locked in a cupboard; The calamity was averted when the citizens heard the sound of crying | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२ वर्षाच्या चिमुकलीला कपाटात कोंडलं; रडण्याचा आवाज नागरिकांनी ऐकल्याने अनर्थ टळला

Crime News : शशिकांत दिलीप भदाने (३२, मूळ रा. मंगळूर, ता. अंमळनेर, जि. जळगाव, ह.मु, दलालवाडी) असे संशयित आरोपीचे नाव आहे. दलालवाडी येथील राठी यांच्या घरातील खोली भाड्याने घेऊन भदाने हा पंधरा दिवसांपूर्वी राहायला आला होता. ...

कर्जमाफी कमी झाल्याचे सांगून शेतकऱ्याचे २५ हजार लुबाडणारा बँक मॅनेजर निलंबित - Marathi News | Bank manager suspended for embezzling Rs 25,000 from farmers | Latest aurangabad News at Lokmat.com

औरंगाबाद :कर्जमाफी कमी झाल्याचे सांगून शेतकऱ्याचे २५ हजार लुबाडणारा बँक मॅनेजर निलंबित

पीककर्ज माफीच्या यादीत पात्र असूनही मॅनेजर आणि बँक मित्राने २५ हजार लुबाडले ...

भाजपचे मिशन इलेक्शन; चार मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचे फार्म हाऊसवर ‘गेट टुगेदर’ - Marathi News | BJP's mission election; 'Get Together' of office bearers from four constituencies | Latest aurangabad News at Lokmat.com

औरंगाबाद :भाजपचे मिशन इलेक्शन; चार मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचे फार्म हाऊसवर ‘गेट टुगेदर’

भाजपाच्या गेट टुगेदरमध्ये चार मतदारसंघातील वॉर्ड अध्यक्ष, मंडळ अधिकाऱ्यांपासून सगळ्यांचा समावेश होता ...

वाळूज ते चिकलठाणा उड्डाणपुलाला लागणार दोन हजार कोटी; डीपीआरसाठी केंद्राकडे प्रस्ताव - Marathi News | The Waluj to Chikalthana flyover will cost Rs 2,000 crore | Latest aurangabad News at Lokmat.com

औरंगाबाद :वाळूज ते चिकलठाणा उड्डाणपुलाला लागणार दोन हजार कोटी; डीपीआरसाठी केंद्राकडे प्रस्ताव

नाशिक, नागपूरमध्ये अशा प्रकारे पुलांची उभारणी झालेली आहे. त्या धर्तीवर औरंगाबादेत निर्णय झाल्यास मराठवाड्याच्या राजधानीचे भाग्य फळफळेल. ...

शेतीला औषधी वनस्पतीची जोड दिल्यास उत्पन्नात हमखास वाढ - Marathi News | Significant increase in income if medicinal plants are added to agriculture | Latest aurangabad News at Lokmat.com

औरंगाबाद :शेतीला औषधी वनस्पतीची जोड दिल्यास उत्पन्नात हमखास वाढ

‘कृषीदूत’चे राकेश कुमार चौधरी यांचे शेतकऱ्यांना आवाहन ...

आता रिक्षाचालक प्रशासनाच्या रडारवर; कोरोना लस घेतली नसेल तर रिक्षा होणार जप्त  - Marathi News | Now the rickshaw driver is on the administration's radar; If not vaccinated, the rickshaw will be confiscated | Latest aurangabad News at Lokmat.com

औरंगाबाद :आता रिक्षाचालक प्रशासनाच्या रडारवर; कोरोना लस घेतली नसेल तर रिक्षा होणार जप्त 

Corona Vaccination in Aurangabad : लसीची एकही मात्रा न घेतलेल्या रिक्षाचालकांवर सोमवारी सकाळी १० वाजेपासून दंडात्मक व जप्तीची कारवाई होणार आहे. ...

अखेर नशेच्या गोळ्या विकणारे मास्टरमाईंड पकडले, तीन पोलीस ठाण्यांच्या संयुक्त कारवाईस यश - Marathi News | finally drugs selling mastermind caught , a joint operation of three police stations of Aurangabad | Latest aurangabad News at Lokmat.com

औरंगाबाद :अखेर नशेच्या गोळ्या विकणारे मास्टरमाईंड पकडले, तीन पोलीस ठाण्यांच्या संयुक्त कारवाईस यश

Mastermind of drug selling cought in Aurangabad: पोलीस ठाण्याच्या प्रमुखांसह गुन्हे शाखाही नशेच्या गोळ्या विकणाऱ्यांच्या मागावर ...

सलाडमध्ये कांद्याचा कोंब आढळल्यावरून हॉटेलमध्ये तुफान राडा - Marathi News | Rada at the hotel after an onion sprout was found in a salad | Latest aurangabad News at Lokmat.com

औरंगाबाद :सलाडमध्ये कांद्याचा कोंब आढळल्यावरून हॉटेलमध्ये तुफान राडा

राड्यातील दोन्ही बाजूंकडील लोक ओळखीचे निघाल्यामुळे प्रकरण आपसात मिटवून घेण्यात आले असून कोणीही तक्रार देण्यास पुढे आले नाही. ...