लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद

औरंगाबाद

Aurangabad, Latest Marathi News

दागिने सांभाळा, छत्रपती संभाजीनगरात एक किलोमीटरवर दोन ठिकाणी साेनसाखळी चोरी - Marathi News | Watch out for jewellery, chain theft at two places over one kilometer in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दागिने सांभाळा, छत्रपती संभाजीनगरात एक किलोमीटरवर दोन ठिकाणी साेनसाखळी चोरी

कर्णपुरा यात्रेत चोरांचा सुळसुळाट असताना आता शहरात देखील सोनसाखळी चोर सक्रिय झाले आहे. ...

सिडकोवासीयांचा दसरा गोड; 'लीज होल्ड ते फ्री होल्ड'वर मंत्रिमंडळाचा शिक्कामोर्तब - Marathi News | Leasehold to Freehold; Dussehra sweet for CIDCO residents, Cabinet approves transfer of property in favor of occupants | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिडकोवासीयांचा दसरा गोड; 'लीज होल्ड ते फ्री होल्ड'वर मंत्रिमंडळाचा शिक्कामोर्तब

कब्जेधारकांच्या नावे मालमत्ता करण्यावर मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब ...

कर्णपुरा यात्रेत फुगे विक्रेता चिमुकलीला सुसाट टेम्पोने चिरडले; डोळ्यासमोर लाडक्या लेकीचा मृत्यू - Marathi News | Susat tempo crushes little girl selling balloons in Karnapura Yatra; He died in front of his parents | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कर्णपुरा यात्रेत फुगे विक्रेता चिमुकलीला सुसाट टेम्पोने चिरडले; डोळ्यासमोर लाडक्या लेकीचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगरात ‘हिट अँड रन’ च्या २४ तासात पुन्हा दोन घटना ...

नारायणगड दसरा मेळाव्याला छत्रपती संभाजीनगरातून जाणार सुमारे दोन हजार चारचाकी - Marathi News | About two thousand four-wheelers will pass through Chhatrapati Sambhaji Nagar for the Narayangad Dussehra gathering | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नारायणगड दसरा मेळाव्याला छत्रपती संभाजीनगरातून जाणार सुमारे दोन हजार चारचाकी

हडकोतील मराठा मंदिर मंगल कार्यालयात सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. ...

जगप्रसिद्ध 'तारा पान' पोरके झाले: छत्रपती संभाजीनगरचा 'तारा' शरफुद्दीन सिद्दिकी यांचे निधन - Marathi News | World famous 'Tara Paan' centres owner Chhatrapati Sambhajinagar's 'Tara' Sharfuddin Siddiqui passes away | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जगप्रसिद्ध 'तारा पान' पोरके झाले: छत्रपती संभाजीनगरचा 'तारा' शरफुद्दीन सिद्दिकी यांचे निधन

... आणि ‘पान’ पोरके झाले ! ...

अब्दुल सत्तारांच्या कार्यालयाबाहेर राडा; दोघांनी विष घेतले तर चौघांनी अंगावर डिझेल ओतले - Marathi News | Rada outside Minister Abdul Sattar's office; Two took poison while four poured diesel on their bodies | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अब्दुल सत्तारांच्या कार्यालयाबाहेर राडा; दोघांनी विष घेतले तर चौघांनी अंगावर डिझेल ओतले

आदिवासी समाजाच्या मागणीसाठी दोघांनी घेतले विष तर चार लोकांनी अंगावर डिझेल ओतले.. ...

सबस्टेशनमध्ये मध्यरात्री ग्रामस्थांचे हायव्होल्टेज आंदोलन, महावितरणने तत्काळ आणले १५० पोल - Marathi News | High voltage agitation by villagers at midnight in substation, Mahavitaran immediately brought 150 poles | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सबस्टेशनमध्ये मध्यरात्री ग्रामस्थांचे हायव्होल्टेज आंदोलन, महावितरणने तत्काळ आणले १५० पोल

विज द्या, अन्यथा आम्ही हायव्होल्टेज तारेला पकडतो; महावितरणच्या भराडी सबस्टेशनमध्ये मध्यरात्री १२ वाजता ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन ...

मोठी बातमी! टोयोटानंतर छत्रपती संभाजीनगरात जेएसडब्ल्यू कंपनीचा ६३६ एकरवर प्रकल्प - Marathi News | The economy of Marathwada will change; JSW Company's project on 636 acres in Chhatrapati Sambhajinagar after Toyota | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! टोयोटानंतर छत्रपती संभाजीनगरात जेएसडब्ल्यू कंपनीचा ६३६ एकरवर प्रकल्प

बिडकीन डिएमआयसीमध्ये जेएसडब्ल्यू कंपनीचा ६३६ एकरवर प्रकल्प आल्याने उद्योजगतात उत्साहाचे वातावरण, ऑरिक सिटीने दिले जमिन देयपत्र ...