लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech Photos

वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे! - Marathi News | Remember to take a shower 40 minutes after using the washing machine...; Is it dangerous to shower while washing machine is running? | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!

washing machine and Shower: इलेक्ट्रिशियन नेहमी सल्ला देतात की वॉशिंग मशीन सुरू असताना शॉवर घेऊ नये. यामागे पाण्याचे प्रेशर नाही, तर जीवघेणा इलेक्ट्रिक करंटचा धोका असतो. वाचा यामागील वैज्ञानिक कारणे आणि सुरक्षा टिप्स. ...

३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम... - Marathi News | No recharge of 349,399, your SIM card will remain active with a balance of Rs 20...! TRAI has imposed this rule on all companies... | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...

Save SIM card from deactivation TRAI rule : ट्रायच्या नियमांनुसार फक्त २० रुपयांचा बॅलन्स ठेवून आपला नंबर डीएक्टिवेट होण्यापासून कसा वाचवायचा? वाचा ही खास फोटो गॅलरी. ...

व्हॉट्सॲप युजर्संसाठी धोक्याची घंटा! 'या' अँड्रॉइड फोनवर WhatsApp कायमचं बंद होणार; पाहा तुमचा मोबाईल आहे का? - Marathi News | Warning for WhatsApp users WhatsApp will be permanently closed on these Android phones; Check if your mobile has it? | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हॉट्सॲप युजर्संसाठी धोक्याची घंटा! 'या' अँड्रॉइड फोनवर WhatsApp कायमचं बंद होणार; पाहा तुमचा मोबाईल आहे का?

८ सप्टेंबर २०२६ पासून व्हॉट्सॲप अँड्रॉइड 6.0 पेक्षा जुन्या व्हर्जनला सपोर्ट करणे बंद करेल, यामुळे लाखो वापरकर्त्यांवर परिणाम होणार आहे. ...

Apple च्या CEO पदी नियुक्ती; कोण आहेत जॉन टर्नस? टिम कुक यांची जागा घेणार... - Marathi News | New Apple CEO John Ternus: Appointed as Apple's CEO; Who is John Ternus? Will replace Tim Cook | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Apple च्या CEO पदी नियुक्ती; कोण आहेत जॉन टर्नस? टिम कुक यांची जागा घेणार...

New Apple CEO John Ternus: मागील १५ वर्षांपासून CEO असलेले टिम कुक येत्या १ सप्टेंबर रोजी पद सोडतील. ...

Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक - Marathi News | Using Google Chrome? Beware! Your computer can be hacked in one click | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक

जर तुम्ही रोजच्या वापरासाठी गुगल क्रोम ब्राउझर वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ...

सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा - Marathi News | ceiling fan vs table fan Ceiling fan or table fan Which option is best to save on electricity bills Read before buying | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा

Ceiling Fan VS Table Fan : खरे तर, दोन्ही पंखे आपापल्या जागी उपयुक्त आहेत. मात्र, तरीही विजेचे बिल आणि वापर यानुसार, योग्य निवड करणे अत्यंत आवश्यक असते. ...

चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष - Marathi News | Do you know the meaning of the letter 'R' on the charger? This is the easiest trick to identify a fake charger; 99% of people ignore it | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष

९९% लोक याकडे दुर्लक्ष करतात, मात्र हाच कोड तुमच्या फोनची आणि तुमची सुरक्षा ठरवत असतो. ...

९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका! - Marathi News | 9,000 mAh battery, 6.78 inch display, 32 MP front camera; OnePlus Nord 6 Launched In India | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!

OnePlus Nord 6 Launched in India: स्मार्टफोन की पॉवरबँक? वनप्लस नॉर्ड ६ भारतात लॉन्च झाला असून या फोनमध्ये अनेक दमदार फिचर्स देण्यात आले आहेत. ...