लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech Photos

LPG टंचाई: गॅस की इंडक्शन? तुमच्या खिशाला काय परवडणार? पहा खर्चाचे संपूर्ण गणित! - Marathi News | LPG Shortage: Gas or Induction? What will your pocket afford? See the complete cost calculation! | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :LPG टंचाई: गॅस की इंडक्शन? तुमच्या खिशाला काय परवडणार? पहा खर्चाचे संपूर्ण गणित!

LPG vs Electric Cooking : गॅस सिलेंडर महागला तर काय करावे? इंडक्शन, केटल आणि ओव्हन वापरल्यास किती वीज बिल येईल? पहा ही विशेष फोटोगॅलरी आणि वाचवा पैसे. ...

LPG: देशभरात एलपीजीचा तुटवडा? गॅस नसतानाही करता येईल स्वयंपाक, 'हे' आहेत ५ बेस्ट पर्याय! - Marathi News | LPG shortage across the country? You can cook even without gas, here are the 5 best options! | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :देशभरात एलपीजीचा तुटवडा? गॅस नसतानाही करता येईल स्वयंपाक, 'हे' आहेत ५ बेस्ट पर्याय!

आजच्या धावपळीच्या जीवनात आणि वाढत्या महागाईच्या काळात एलपीजी गॅसचा वापर कमी करण्यासाठी अनेक इलेक्ट्रॉनिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. विशेषतः शहरांमधील लहान फ्लॅट्स, हॉस्टेल किंवा भाड्याच्या घरात राहणाऱ्यांसाठी ही उपकरणे अत्यंत सोयीस्कर ठरत आहेत. ...

Review: २५ हजारांत ४०-५० हजारांचे फीचर्स; Motorola Edge 70 Fusion बॅटरी आणि कॅमेऱ्यात किती आहे दम? वाचा रिव्हू... - Marathi News | Motorola Edge 70 Fusion Review : Features worth Rs 40,000 in Rs 25,000; How much power does the battery and camera have? | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Review: ४० हजारांच्या फोनला विसरा! २५ हजारांत 'होळी' गाजवणारा मोटोरोलाचा हा फोन आहे तरी कसा?

Motorola Edge 70 Fusion Review Marathi: मोटोरोला एज ७० फ्यूजनचा १० दिवसांचा युजर रिव्ह्यू. ७००० mAh बॅटरी, ५० एमपी सोनी कॅमेरा आणि एआय फीचर्ससह हा फोन खरेदी करावा का? वाचा सविस्तर. ...

२० हजार अडकले, RailOne मधील वॉलेटचे पैसे परत बँकेत आलेच नाहीत; तुमच्यासोबतही असे झाले का? - Marathi News | 20 thousand stuck in railone app wallet and not returned to the bank account users passengers get frustrated did this happen to you too | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :२० हजार अडकले, RailOne मधील वॉलेटचे पैसे परत बँकेत आलेच नाहीत; तुमच्यासोबतही असे झाले का?

RailOne App Issue News: एक कोटीहून अधिक प्रवाशांनी हे अॅप डाउनलोड केले आहे. परंतु, यात एक मोठी त्रुटी समोर आल्याने युझरना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तुम्हाला असा अनुभव आलाय का? जाणून घ्या... ...

ना पंचरची भीती ना हवेची झंझट, आता वाहनांना दिसणार थर्ड जनरेशन 'AirFree' टायर! अशी आहे नवीन टेक्नॉलॉजी - Marathi News | No fear of punctures or air leaks, now vehicles will see bridgestone third generation AirFree tires This is the new technology | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :ना पंचरची भीती ना हवेची झंझट, आता वाहनांना दिसणार थर्ड जनरेशन 'AirFree' टायर! अशी आहे नवीन टेक्नॉलॉजी

कंपनीने 'थर्ड जनरेशन एअरफ्री टायर' सादर केले असून, या टायरमध्ये हवा भरण्याची अजिबात गरज भासणार नाही. महत्वाचे म्हणजे, हा टायर उत्पादनासाठीही सज्ज झाला आहे. ...

उन्हाळा सुरु होतोय...! पहिल्यांदा AC सुरू करण्यापूर्वी 'ही' ५ कामे नक्की करा; अन्यथा खिशाला पडेल मोठी कात्री! - Marathi News | Summer is starting...! Before turning on the AC for the first time, do these 5 things; otherwise, you will have to pay a big price! | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :उन्हाळा सुरु होतोय...! पहिल्यांदा AC सुरू करण्यापूर्वी 'ही' ५ कामे नक्की करा; अन्यथा खिशाला पडेल मोठी कात्री!

AC Maintenance Tips : उन्हाळा सुरु होतोय म्हणून बऱ्याच महिन्यांनी पहिल्यांदा एसी सुरू करत आहात? मग हे ५ उपाय नक्की करा. सर्व्हिसिंग, फिल्टर क्लीनिंग आणि कॉम्प्रेसरची काळजी घेण्याच्या सोप्या टिप्स मराठीत. ...

सोशल मीडियाचा नवा 'डिजिटल सर्जिकल स्ट्राईक'! एआय कंटेंटवर सरकारची करडी नजर; जाणून घ्या नव्या गाईडलाईन्स - Marathi News | Social media's new 'digital surgical strike'! Government's strict eye on AI content; Know the new guidelines | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :सोशल मीडियाचा नवा 'डिजिटल सर्जिकल स्ट्राईक'! एआय कंटेंटवर सरकारची करडी नजर; जाणून घ्या नव्या गाईडलाईन्स

केंद्र सरकारने एआय आणि डीपफेक कंटेंटमुळे वाढणारे धोके ओळखून अत्यंत कडक नियमावली जाहीर केली आहे. ...

सावधान! तुमच्या Google अकाउंटवर कोणाची चोरटी नजर तर नाही? 'असा' करा बचाव - Marathi News | Beware! Someone is spying on your Google account? Do this to protect yourself | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! तुमच्या Google अकाउंटवर कोणाची चोरटी नजर तर नाही? 'असा' करा बचाव

जर तुमच्या गुगल अकाउंटचा ताबा एखाद्या अनोळखी व्यक्तीकडे गेला, तर तुमची 'प्रायव्हसी' पूर्णपणे धोक्यात येऊ शकते. ...