tech: Photo Galleries | Trending & Popular tech Photos | Lifestyle, Sports, Travel, Health, News Photo Galleries | फोटो गॅलरी - Lokmat.com

Tech Photos

Pegasus : एका व्यक्तीच्या हेरगिरीसाठी किती आहे खर्च? जाणून घ्या... - Marathi News | pegasus what is it how it works cost and all details related to it | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Pegasus : एका व्यक्तीच्या हेरगिरीसाठी किती आहे खर्च? जाणून घ्या...

Pegasus : हे एक अतिशय अॅडव्हान्स आणि पॉवरफूल टूल आहे. ...

WhatsApp वर कोणाशी जास्त चॅटिंग करतोय तुमचा पार्टनर?, 'या' Trick वापरून शोधा... - Marathi News | whatsapp tips and tricks how to know partner secret chats | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp वर कोणाशी जास्त चॅटिंग करतोय तुमचा पार्टनर?, 'या' Trick वापरून शोधा...

WhatsApp : व्हॉट्सअ‍ॅपच्या काही टिप्स आणि ट्रिक्स (Tips and Tricks) देखील आहेत, ज्याची बर्‍याच युजर्संना माहिती नाही. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला एक खास गोष्टी सांगणार आहोत. ...

नको असलेल्या कॉल्स, एसएमएसपासून होणार सुटका; प्रत्येक कॉलसाठी १० हजारांपर्यंतचा होणार दंड - Marathi News | got rid of unwanted calls and sms soon a fine of upto rs 10000 for every call | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :नको असलेल्या कॉल्स, एसएमएसपासून होणार सुटका; प्रत्येक कॉलसाठी १० हजारांपर्यंतचा होणार दंड

Unwanted Mobile Calls and SMS : तुम्हाला नको असलेल्या कॉलपासून मिळणार सुटका. दूरसंचार विभागाकडून कठोर निर्बंधांसह दंडाची तरतूद. ...

Reliance Jio: रिलायन्स जिओची सर्वात धमाकेदार ऑफर; पैसे न देताच मिळणार डेटा, जाणून घ्या... - Marathi News | Reliance Jio Emergency Data loan facility launched; pay later, will get 1 gb data | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Reliance Jio: रिलायन्स जिओची सर्वात धमाकेदार ऑफर; पैसे न देताच मिळणार डेटा, जाणून घ्या...

Recharge now, pay later Reliance Jio offer: मुकेश अंबानींच्या नेतृत्वातील रिलायन्सच्या या कंपनीने करोडो ग्राहकांसाठी Recharge now Pay Later ही सुविधा आज लाँच केली आहे. ...

जबरदस्त! २० वर्षीय मुलीनं Google, Facebook, Microsoft कंपन्यांकडून कमवले ४४ लाखांचं बक्षीस - Marathi News | Bug Bounty: 20 year old girl cyber security analyst named Aditi Singh has won 22 lakh a Microsoft | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :जबरदस्त! २० वर्षीय मुलीनं Google, Facebook, Microsoft कंपन्यांकडून कमवले ४४ लाखांचं बक्षीस

Microsoft: अनेक बड्या सॉफ्टवेअर कंपन्या बाउंटी प्रोग्रामचं आयोजन करतात. कंपन्यांच्या प्रोग्रामध्ये दोष शोधून काढणाऱ्या युजर्सला बक्षीस दिलं जातं. ...

John McAfee : जॉन मॅकॅफींनी कॉलगर्लला एका रात्रीसाठी हायर केलं अन् ... - Marathi News | john mcafee married to a prostitute lifestyle drugs and women | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :John McAfee : जॉन मॅकॅफींनी कॉलगर्लला एका रात्रीसाठी हायर केलं अन् ...

John McAfee : कर चुकवणे आणि फसवणुकीच्या आरोपाखाली जॉन मॅकॅफींंना तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. ...

5G ला विसरा; सॅमसंग आता 6G Technology आणण्याच्या तयारीत, मिळणार ५० टक्के अधिक स्पीड - Marathi News | tech news samsung claimed to have achieved 50 times faster speed 6g research compared to 5g | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :5G ला विसरा; सॅमसंग आता 6G Technology आणण्याच्या तयारीत, मिळणार ५० टक्के अधिक स्पीड

6G Technology Samsung : सध्या देशातील दूरसंचार कंपन्यांकडून सुरू आहे 5G ची चाचणी. काही देशांमध्ये सुरूये 6G आणण्याची तयारी. ...

Bumble: वाह! कोरोनामुळे कर्मचाऱ्यांना स्ट्रेस; ‘या’ कंपनीने दिली ७०० जणांना भरपगारी सुट्टी - Marathi News | bumble closes offices for a week to give burnt out staff a break includes 700 workers | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Bumble: वाह! कोरोनामुळे कर्मचाऱ्यांना स्ट्रेस; ‘या’ कंपनीने दिली ७०० जणांना भरपगारी सुट्टी

bumble: कोरोनामुळे कंपनीतील अनेक कर्मचाऱ्यांवर ताण येत असल्याचे लक्षात येताच एकूण ७०० जणांना भरपगारी रजेवर पाठवण्यात आले आहे. ...

Google Pay अ‍ॅपवर आता 'या' बँकांच्या डेबिट-क्रेडिट कार्डद्वारे करू शकता पेमेंट, कार्ड स्वाइप करण्याची गरज नाही - Marathi News | google pay card tokenization feature adds more banks sbi indusind bank federal bank use debit credit card | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Google Pay अ‍ॅपवर आता 'या' बँकांच्या डेबिट-क्रेडिट कार्डद्वारे करू शकता पेमेंट, कार्ड स्वाइप करण्याची गरज नाही

Google Pay : कार्ड टोकनायझेशन फीचर एक प्रकारे आपल्या क्रेडिट आणि डेबिट कार्डला डिजिटल बनवते. ...

अवघ्या 2 मिनिटांत डाऊनलोड करू शकता तुमचं रेशन कार्ड, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस... - Marathi News | know how to download ration card process for all states citizens check here all details | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :अवघ्या 2 मिनिटांत डाऊनलोड करू शकता तुमचं रेशन कार्ड, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस...

कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मोफत अन्न-धान्याचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड असणं खूप महत्वाचं आहे. रेशन कार्ड आता डिजिटल पद्धतीनंही तुम्हाला डाऊनलोड करता येऊ शकतं. कसं ते जाणून घेऊयात.... ...

Reliance Jio कडून मुंबईत 5G सेवांची चाचणी सुरू; पाहा यानंतर पुण्यासह कोणत्या शहरांचा लागणार नंबर - Marathi News | Jio kicks off 5G field trial with own equipment in Mumbai airtel vodafone idea given permission | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Reliance Jio कडून मुंबईत 5G सेवांची चाचणी सुरू; पाहा यानंतर पुण्यासह कोणत्या शहरांचा लागणार नंबर

Reliance Jio 5G: मुंबईमध्ये रिलायन्स जिओकडून 5G सेवांची चाचणी करण्यात आली सुरू. लवकरच अन्य शहरांमध्येही चाचणीला होणार सुरूवात. ...