‘एक व्यक्ती एक झाड, करू या शहर हिरवेगार’ या संकल्पनेनुसार महापालिकेने वृक्षारोपण मोहीम हाती घेतली आहे. यावर ४ कोटी ९४ लाख ५४ हजार ७६८ रुपये खर्च केला जाणार आहे. ...
रस्त्यावर मोकाट फिरणारी जनावरे आता शहरातील भीषण समस्या झाली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी गुरांच्या मालकांवर लगाम लावणे आवश्यक असून दंडाची रक्कम वाढवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी पुढे येत आहे. ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -आशिष देशमुख यांनी २००९ मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. सावनेर मतदारसंघातून ते भाजपकडून लढले. पण थोड्या अंतराने पराभूत झाले. ...
केंद्रीय निती आयोगाने नागपूर महापालिकेच्या परिवहन विभागाला १०० इलेक्ट्रीक बस देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात महापालिकेला पत्र प्राप्त झाले आहे. यावर महापालिकेला १०० कोटी खर्च करावे लागणार आहे. ...
लॉ कॉलेज चौकात भरधाव वेगाने जाणाऱ्या आपली बसच्या धडकेतून एक कार थोडक्यात बचावली. कार चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. विशेष म्हणजे या कारमध्ये काँग्रेसचे दोन नगरसेवक बसून होते. ...
तीन वर्षांपासून सुरू असलेल्या प्रेमात वितुष्ट आल्यानंतर चंद्रपूरच्या प्रियकराने त्याच्या नवीन मैत्रिणीला घेऊन नागपूर गाठले. येथे होस्टेलमध्ये राहणाऱ्या आधीच्या प्रेयसीला बाहेर बोलवून नव्या मैत्रिणीसोबत ओळख करून देण्याचा प्रयत्न केला. तिने प्रतिसाद दि ...
नोकरदार, व्यावसायिक आणि काळे धन जमविणाऱ्यांचे शेकडो कोटी रुपये हडपल्यानंतर मालामाल झालेल्या कुख्यात हेमंत सिकंदर झाम याने एवढी प्रचंड रक्कम कुठे जिरवली, असा प्रश्न आहे. ...
विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागताच महापालिकेतील सत्ताधारी भाजपा व विरोधी पक्षातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व बसपा नगरसेवकांनी विधानसभा निवडणुकीची तयारी दर्शविली आहे. पक्षाने उमेदवारी द्यावी, यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. ...