लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
महागड्या शस्त्रक्रिया आता गरीबांच्या कक्षेत  : संजीव कुमार - Marathi News | Expensive surgery now in the circle of the poor: Sanjeev Kumar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महागड्या शस्त्रक्रिया आता गरीबांच्या कक्षेत  : संजीव कुमार

हृदय शस्त्रक्रिया, मूत्रपिंड प्रत्यारोपण, गुडघा प्रत्यारोपण व ‘हिप जाईंट’ प्रत्यारोपण सारख्या महागड्या शस्त्रक्रिया गरिबांच्या कक्षेत आल्या आहेत, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले. ...

शिक्षण संस्थेचा बलात्कारी संचालक फरार - Marathi News | Rapist director of education institute absconding | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षण संस्थेचा बलात्कारी संचालक फरार

निराधार महिलेला पैशाचे आमिष दाखवून तिच्या मदतीने तिच्या दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा एका शिक्षण संस्थेचा संचालक अशोक जयस्वाल अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. ...

वन्यजीव कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा  - Marathi News | Training workshop for effective enforcement of wildlife law | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वन्यजीव कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा 

वन्यजीव अपराधासंबंधीची प्रकरणे योग्यपणे हाताळली जावी आणि त्यांना शिक्षा करण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी, यासाठी वनविभागातील कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेला मंगळवारी प्रारंभ झाला. ...

नितीन राऊत यांच्याविरोधात दिल्लीत फिल्डींग - Marathi News | Fielding in Delhi against Nitin Raut | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नितीन राऊत यांच्याविरोधात दिल्लीत फिल्डींग

प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष नितीन राऊत यांच्या संभाव्य उमेदारीविरोधात उत्तर नागपुरातील काँग्रेसची असंतुष्ट मंडळी एकवटली आहे. त्यांनी दिल्लीमध्ये जाऊन राऊत यांच्याविरूद्ध फिल्डींग लावली आहे. ...

नगरसेवक कमलेश चौधरी यांच्या घराजवळील मंदीर हटविले - Marathi News | The temple near the house of corporator Kamlesh Chaudhary was removed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नगरसेवक कमलेश चौधरी यांच्या घराजवळील मंदीर हटविले

फुटाळा तलाव परिसरातील व नगरसेवक कमलेश चौधरी यांच्या घरालगतच्या कृषी विद्यापीठाच्या जागेवर उभारण्यात आलेले अनधिकृत मंदिर मंगळवारी अतिक्रमण विरोधीपथकाने हटविले. ...

व्याघ्रहल्ल्यापासून वाचण्यासाठी डोक्यामागे लावा वाघाचे मुखवटे  - Marathi News | Head over to the tiger mask to avoid tiger assault | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्याघ्रहल्ल्यापासून वाचण्यासाठी डोक्यामागे लावा वाघाचे मुखवटे 

शेतावर काम करताना किंवा जनावरे चारताना डोक्यामागे वाघाचे मुखवटे लावून काम करण्याचा सल्ला वनविभागाकडून दिला जात आहे. सुंदरबन जंगलात हा प्रयोग यशस्वी झाल्याचे सांगितले जात आहे. ...

सत्यपाल महाराज यांना प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार  - Marathi News | Prabodhankar Thackre Award to Satyapal Maharaj | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सत्यपाल महाराज यांना प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार 

सप्तखंजेरी भजनांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील संत व महापुरुषांचे परिवर्तनवादी विचार आकर्षक शैलीत लोकांपर्यंत पोहचवून समाज प्रबोधन करणारे सत्यपाल महाराज यांना २०१८ चा प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ...

कन्हानमधून बोगद्याद्वारे १० टीएमसी पाणी तोतलाडोह जलाशयात वळवणार - Marathi News | From Kanahan, a tunnel will divert 2 TMC water to Totladoh reservoir | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कन्हानमधून बोगद्याद्वारे १० टीएमसी पाणी तोतलाडोह जलाशयात वळवणार

पाणीटंचाईची कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी जलसंपदा विभागातर्फे मध्यप्रदेशातील लोहघोगरी गावाजवळून कन्हान नदीतून बोगद्याद्वारे १० टीएमसी पाणी तोतलाडोह जलाशयात वळवण्याच्या २८६४ कोटीच्या प्रस्तावाला शासनाने मान्यता दिली. ...

ऑनलाईन, ऑफलाईनच्या विळख्यात शिक्षकांचे वेतन - Marathi News | Salary of teachers encircled in online, offline | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑनलाईन, ऑफलाईनच्या विळख्यात शिक्षकांचे वेतन

शिक्षकांचे वेतन ऑनलाईन करण्यासाठी शासनाने शालार्थ प्रणाली आणली.पण ऑनलाईन प्रक्रियेतील त्रुटी अजूनही कायम आहे. त्यामुळे सप्टेंबर-२०१९ वेतन देयके संगणकात जनरेट होत नाही. तर वेतन अधीक्षक ऑफलाईन वेतन देयके स्वीकारायला तयार नाही. ...