लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Video: दुसऱ्यांदा बाबा होणार रणवीर सिंग, चाहत्यांनी केलं अभिनंदन! अशी होती अभिनेत्याची प्रतिक्रिया - Marathi News | Dad To Be Soon Again ranveer singh spotted after shooting in town today video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: दुसऱ्यांदा बाबा होणार रणवीर सिंग, चाहत्यांनी केलं अभिनंदन! अशी होती अभिनेत्याची प्रतिक्रिया

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण सध्या प्रचंड चर्चेत आहेत. याच दरम्यान रणवीर सिंगला मुंबईत स्पॉट करण्यात आले, जिथे त्याच्या खास अंदाजाने लोकांची मने जिंकली. ...

आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश   - Marathi News | Form a study group for measures to benefit workers in IT companies, orders the Labour Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा

Maharashtra Gvernment: राज्यातील आयटी  क्षेत्रातील कामगारांच्या हिताचे रक्षण करणे, त्याकरिता उपाय योजना सुचविणे याबाबत विस्तृत व दूरगामी कार्यवाही अपेक्षित आहे. त्यासाठी अभ्यास गटाची स्सथान करावी, असे निर्देश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले आहेत ...

Pahalgam: भीतीवर मात करत पर्यटकांनी गजबजले पहलगाम - Marathi News | Pahalgam: Overcoming fear, tourists throng Pahalgam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीतीवर मात करत पर्यटकांनी गजबजले पहलगाम

Pahalgam Terror Attack:  पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आज, २२ एप्रिल रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. ...

लेकीसाठी ऐश्वर्या बनली फोटोग्राफर! सहलीहून परतलेल्या आराध्याची धावत जाऊन घेतली गळाभेट - Marathi News | Aishwarya Rai Bachchan Clicked Photos Of Aaradhya At Mumbai Airport Viral Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेकीसाठी ऐश्वर्या बनली फोटोग्राफर! सहलीहून परतलेल्या आराध्याची धावत जाऊन घेतली गळाभेट

आई ती आईच शेवटी, मग ती विश्वसुंदरी का असेना! सहलीहून परतलेल्या लेकीसाठी ऐश्वर्याने केलं असं काही की... ...

Maharashtra Rain Alert : राज्यातील हवामानात मोठा बदल; वादळी वाऱ्यासह पुन्हा गारपीटीची शक्यता - Marathi News | Maharashtra Rain Alert : Big change in weather in the state; Chance of hailstorm again with gusty winds | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Alert : राज्यातील हवामानात मोठा बदल; वादळी वाऱ्यासह पुन्हा गारपीटीची शक्यता

Maharashtra Rain Alert दिवसभर असलेले तापदायक हवामान, रात्रीचा उकाडा आणि हवामानात वाढलेले बाष्प या एकत्रित वातावरणाचा परिणाम म्हणून मुंबईसह राज्यभरामध्ये मंगळवारी हलक्या पावसाची नोंद झाली. ...

आर.माधवनचा खास सल्ला, ४ गोष्टी करा-घरात नांदेल सुख आणि यशाचीही सापडेल वाट - Marathi News | If You Want Success And Peace In life Actor R Madhvan Advises Remove 4 Daily Habits From Your Home | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :आर.माधवनचा खास सल्ला, ४ गोष्टी करा-घरात नांदेल सुख आणि यशाचीही सापडेल वाट

R Madhvan Advise : घरातील पसारा हा केवळ भौतिक नसून तो तुमच्या मनातील गोंधळाचे प्रतिबिंब असतो. ...

India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी - Marathi News | india China Big Tension Iran war Crude oil spoils the game India China hit by bad news gdp will down | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी

China Big Tension: अमेरिका आणि इराणमधील संघर्ष थांबण्याचं नाव घेत नाहीये. महिनाभर चाललेल्या भीषण संघर्षानंतर नुकतीच पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे दोन्ही देशांत शांतता चर्चा झाली, परंतु २१ तासांच्या चर्चेनंतरही कोणताही तोडगा निघाला नाही. ...

Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम - Marathi News | Half of the employees in the ministry are on strike, major impact on work | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मध्यवर्ती संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचे दिसत आहे. ...

Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा - Marathi News | Donald Trump: "Make a deal, or we'll bomb it" Donald Trump's final warning to Iran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा

US-Iran Conflict: इराणने बुधवारपर्यंत आमच्या अटी मान्य करून करार केला नाही, तर त्यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार बॉम्बफेक केली जाईल, असा थेट इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ...